जिवंत सातबारा, हक्काची नोंद आता सुलभ!-Live Satbara – Hassle-Free Heir Update!
राज्यातील शेतकऱ्यांना सातबारा उताऱ्यावरील मयत खातेदारांच्या नावांमुळे होणाऱ्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी ‘जिवंत सातबारा मोहीम’ १ एप्रिलपासून संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार आहे.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल विभागाच्या…