लाडकी बहीण योजनेत कात्री? ‘प्राप्तिकर’ अहवालामुळे लाभार्थ्यांची संख्या घटण्याची शक्यता! | Ladki…
महायुती सरकारसाठी गेमचेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांची संख्या तपासण्यासाठी प्राप्तिकर विभागाचा बहुप्रतीक्षित सविस्तर अहवाल अखेर राज्य सरकारकडे प्राप्त झाला आहे, अशी माहिती मंत्रालयातील खात्रीलायक…
