वाट्याचा संघर्ष, लाडकीची आस!-Share Fight, Sister’s Hope!
१६व्या वित्त आयोगानं अलीकडेच सर्व राज्यांना सूचना मागविल्या – तुमच्या अपेक्षा, अडचणी आणि मागण्या काय आहेत, सांगा. तेव्हा देशभरातील बहुतांश राज्यांनी एक सूर लावला – “आता आम्हाला मिळणारा ४९ टक्के निधी पुरेसा नाही! तो हिस्सा वाढवा!” काही…