‘जीएम’ मक्याला हिरवा कंदील; शेतकऱ्यांच्या अडचणी वाढण्याची भीती! | GM Corn Gets Green Signal, Farmers…
केंद्र सरकारच्या इथेनॉल मिश्रण धोरणाअंतर्गत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळण्यास अधिकृत परवानगी देण्यात आली असून, इथेनॉल निर्मितीसाठी मक्याला मोठे प्राधान्य दिले जात आहे. मात्र देशातील मका उत्पादन आणि इथेनॉलसाठीची वाढती मागणी यांतील दरी…
