नाशिक ग्रामीण पोलिस भरतीला वेग; २० फेब्रुवारीपासून मैदानी चाचणी, ‘रेडिओ फ्रिक्वेन्सी’ तंत्रज्ञानाचा…
राज्य पोलिस दलातील रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया वेगाने सुरू झाली असून नाशिक ग्रामीण पोलिस दलात २० फेब्रुवारीपासून मैदानी चाचण्या घेण्यात येणार आहेत. शिपाई व वाहनचालक पदांसाठी ही प्रक्रिया राबवली जाणार असून गैरप्रकार टाळण्यासाठी…
