‘लाडकी बहीण’साठी विक्रमी अर्ज! – Record Rush for ‘Ladki Bahin’!
राज्य सरकारच्या लोकप्रिय ‘माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी ठाणे जिल्ह्यातून तब्बल १४ लाख ६५ हजार ८७६ अर्ज सादर झाले आहेत. त्यापैकी १४ लाख ४१ हजार ७९८ अर्ज पात्र, तर २४ हजार ७८ अर्ज अपात्र ठरले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.…
