ग्रामीण पोलिस भरती:७८४ पात्र!-Rural Police Recruitment: 784 Qualified!
अमरावती जिल्ह्यात सुरू असलेल्या महाराष्ट्र पोलीस ग्रामीण पोलिस भरतीच्या शारीरिक चाचणीचा आठवा दिवस उत्साहात पार पडला. शुक्रवारी एकूण २,००० उमेदवारांना बोलावण्यात आले होते.त्यापैकी १,३६४ उमेदवार उपस्थित राहिले, तर ६३६ गैरहजर होते.…
