नागपूर पोलिस दलाला 2,578 नवीन पदांची मागणी!-Nagpur Police Demand for 2,578 New Posts!
नागपूर शहर आणि ग्रामीण भागातील लोकसंख्या झपाट्याने वाढत असून, त्यानुसार कायदा व सुव्यवस्थेच्या देखरेखीसाठी पोलिस दलाची संख्याही वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे. नागपूर पोलिस आयुक्तालयासाठी 391 आणि नागपूर ग्रामीण पोलिस अधीक्षक…
