CET 2025 LLB हॉलतिकीट जाहीर!-CET 2025 LLB Hall Ticket Released!
आजपासून महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (CET) सेलच्या वेबसाइटवर LLB 3 वर्षांच्या प्रवेश परीक्षेचे हॉलतिकीट डाउनलोड करण्याची सुविधा विद्यार्थ्यांना मिळणार आहे. विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाईट https://cetcell.mahacet.org/ वर जाऊन…
