BARC मध्ये JRF फेलोशिपची संधी!-BARC JRF Recruitment 2026!
नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर (BARC) ने ज्युनिअर रिसर्च फेलोशिप (JRF) 2026 अंतर्गत भरती जाहीर केली असून एकूण १०५ पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.या भरतीसाठी १० मार्च…
