सिडकोच्या सहाय्यक अभियंता (स्थापत्य) भरती परीक्षेत मराठी भाषेचा समावेश !
अरे हो विद्यार्थ्यांनो, आता एक भारी बातमी हाय! सिडकोच्या सहाय्यक अभियंता (स्थापत्य) भरती परीक्षेत जिथं आधी फक्त इंग्रजी, सामान्यज्ञान, आकलन क्षमता आनी प्रोफेशनल विषयच होते, तिथं आता आपल्या मराठी विषयाचाही समावेश करण्यात आलेला हाय.या…
