अपुरं अनुदान, शेतकऱ्यांची नाराजी-Insufficient Aid, Farmers Disappointed
फेब्रुवारी ते मे २०२५ या दरम्यान राज्यभरात अवकाळी पावसानं आणी गारपिटीनं शेतपिकांचं भारी नुकसान झालय. ह्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारनं ३३७ कोटी ४१ लाखांचा अनुदानाचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
