नागपूर विद्यापीठात प्राध्यापक भरतीचा धडाकेबाज प्रारंभ – ११० कंत्राटी जागांसाठी उमेदवारांची झुंबड! |…
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात अखेर कंत्राटी सहाय्यक प्राध्यापक भरतीसाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. नव्या शैक्षणिक सत्रासाठी विद्यापीठाने ११० पदांची जाहिरात प्रसिद्ध केली होती, आणि या पदांसाठी तब्बल ५६८ उमेदवारांनी अर्ज सादर…
