मिरा-भाईंदर पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना नवा गणवेश; खासगी शाळांच्या धर्तीवर निर्णय! | New Uniform…
Mira-Bhayandar Municipal Corporation अंतर्गत चालणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षापासून नव्या स्वरूपाचा गणवेश देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. खासगी शाळांच्या धर्तीवर आकर्षक आणि नीटनेटका गणवेश विद्यार्थ्यांना…
