नोकरी-इंटर्नशिप एका क्लिकवर!-Job & Internship with One Click!
विद्यापीठात शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप आणि नोकरीच्या संधी ह्या फार महत्त्वाच्या आहेत. या गोष्टी लक्षात घेऊन मुंबई विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी एक नवीन पाऊल उचललं आहे.विद्यापीठाच्या ई-समर्थ पोर्टलवर…
