क्रिस्टल क्रॉपमध्ये रिसर्च सायंटिस्ट भरती!-Research Scientist Jobs!
क्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शन लिमिटेड या अग्रगण्य कृषी जैवतंत्रज्ञान कंपनीमध्ये रिसर्च सायंटिस्ट – बायोसायन्स पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. बायोटेक्नॉलॉजी व मायक्रोबायोलॉजी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही उत्तम संधी…
