मराठीतून जर्मन प्रगतीची संधी!-German in Marathi Opportunity Awaits!
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाने (बालभारती) ‘ब्रुक वन: वाट जर्मनीची, संधी प्रगतीची’ हे विशेष जर्मन कोर्सबुक विकसित केले आहे. यामुळे मराठी भाषिकांसाठी जर्मन भाषा शिकणे सुलभ होणार आहे.
राज्य सरकारने बाडेन-वुटेनबर्ग…