नाशिक जिल्ह्यात तालुका क्रीडा अधिकाऱ्यांची पदे रिक्त; ग्रामीण खेळाडूंवर परिणाम! | Nashik Taluka…
अनेकदा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपल्या राज्याच्या खेळाडूंची दमदार कामगिरी होत असते. परंतु त्यामागे पायाभूत सुविधा, मार्गदर्शन आणि क्रीडा अधिकारी नसणे यामुळे खेळाडूंना पूर्ण संधी मिळत नाही, असा एक गंभीर मुद्दा सतत चर्चेत…
