यूपीआयचा नवा विक्रम : २० अब्ज व्यवहारांचा टप्पा! | UPI Record: 20 Billion Transactions!
ऑगस्ट २०२५ मध्ये ‘युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस’ (UPI) द्वारे होणाऱ्या व्यवहारांची संख्या तब्बल २० अब्जांहून अधिक झाली आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, या कालावधीत झालेल्या व्यवहारांची आर्थिक…
