भारत आणि अमेरिकेतील IT क्षेत्रावर नवीन धोरणांचा परिणाम! | India-US IT Sector Faces New Shock!
भारताच्या IT क्षेत्राला सध्या मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण अमेरिकेत अमेरिकन कामगारांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी नवीन HIRE Act (हॉल्टिंग इंटरनॅशनल रिलोकेशन ऑफ एम्प्लॉयमेंट बिल) प्रस्तावित करण्यात आले आहे. या…
