भाईंदर फायरमनची न्यायालयीन लढाई!-Bhayanadar Firemen in Court!
भाईंदर महापालिकेच्या मेगा भरतीवर आता वादंग निर्माण झालंय. अग्निशमन विभागात सात वर्षांपासून कंत्राटी पद्धतीवर काम करणारे तब्बल ७५ फायरमन भरती प्रक्रियेतून वगळले जाणार आहेत. कारण? वयोमर्यादा ओलांडली म्हणून!यावर संतप्त फायरमननी थेट…
