लाडकी बहीण पडताळणी अहवाल!-Ladki Bahin Verification Report!
मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण” योजनेतील सव्वादोन कोटी लाभार्थींपैकी २६ लाख ३४ हजार महिलांची अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी झाली आहे. त्यात २१ वर्षांपेक्षा कमी व ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिला, तसेच एका कुटुंबातील दोनपेक्षा जास्त…
