अंगणवाडी सेविकांसाठी भाऊबीज भेट – २ हजार रुपयांचा आनंद! | Anganwadi Workers Get Bhau-Beej Gift!
राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी मोठा आनंदाचा समाचार मिळाला आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या वर्षी भाऊबीजच्या निमित्ताने प्रत्येक सेविका व मदतनीसला दोन हजार रुपये भेट स्वरूपात देण्याची घोषणा केली आहे. या…
