संच मान्यता या नवीन नियमामुळे रत्नागिरीतील १,३०५ प्राथमिक शाळांवर बंद होण्याची शक्यता!!

राज्य शासनाच्या नवीन संच मान्यता नियमांमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील १,३०५ प्राथमिक शाळा बंद होण्याच्या संकटात सापडल्या आहेत. शासनाने २० पटसंख्येच्या मर्यादेखालील शाळांसाठी शिक्षक पदांना मंजुरी न दिल्याने ग्रामीण भागातील अनेक शाळांवर टाळे…

MIDC मध्ये तीन हजार पदे रिक्त, औद्योगिक विकासावर परिणाम!!

राज्यात मोठ्या प्रमाणावर परकीय गुंतवणूक येत आहे. नवे उद्योग, लॉजिस्टिक पार्क, एकात्मिक विकास योजना आणि औद्योगिक वसाहतींच्या घोषणा होत आहेत. या सर्व प्रक्रियेत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची (एमआयडीसी) भूमिका महत्त्वाची आहे. मात्र,…

शिक्षक पात्रता परीक्षेच्या निकालाची गंभीर स्थिती !

मागील आठवड्यात जाहीर झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल अत्यंत कमी म्हणजेच फक्त 3.38% उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. भविष्यात गुणवत्तापूर्ण शिक्षकांची मागणी वाढत जाणार असली, तरी त्यासाठी आवश्यक तयारी आणि प्रणाली निर्माण करण्यात आपण…

पदवीसोबतच तांत्रिक कौशल्य मिळवा: राज्यमंत्री बोर्डीकर!!

अर्धापूर येथे भव्य युवा रोजगार मेळावा संपन्न विद्यार्थ्यांनी पदवी शिक्षण घेत असताना किंवा पदवी पूर्ण केल्यानंतर छोटे-मोठे कौशल्यपूर्ण अभ्यासक्रम करावेत, जेणेकरून त्यांना करिअर घडविता येईल आणि चांगल्या नोकरीच्या संधी मिळतील, असा…

अहिल्यानगर जिल्हा परिषदेची भरती रखडली! १८ महिन्यांनंतरही शेकडो जागा रिक्त!!

महाराष्ट्रातील जिल्हा परिषद भरती प्रक्रियेत मोठा विलंब होत असून, तब्बल १८ महिन्यांनंतरही ४४९ पदे रिक्त असल्याचे समोर आले आहे. जिल्हा परिषदेने ९३७ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली होती. मात्र, अनेक संवर्गांमध्ये पात्र उमेदवारच उपलब्ध…

जाणून घ्या ; लाडकी बहिण योजनेत मोठे बदल!

मागील काही महिन्यांपासून लाडकी बहिण योजना मोठ्या चर्चेचा विषय ठरली आहे. या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा आर्थिक भार पडत असल्याने सरकारने ३०% सरकारी खर्च कपातीचा निर्णय घेतला आहे. तसेच, ५ लाखांहून अधिक अपात्र लाभार्थींना योजनेतून…

सरकारी नोकरीची सुवर्ण संधी ;बीड जिल्हा महिला व बालविकास विभाग अंतर्गत 620 पदांची भरती !

महिला व बालविकास विभागाच्या अंतर्गत जिल्ह्यात अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सोमवारपासून सुरू होत आहे. बीड जिल्ह्यातल्या १३ एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. बीड जिल्हा…

महिलांसाठी खुशखबर! अंत्योदय रेशनकार्डधारकांना मोफत साडी !

रेशनकार्डधारक महिलांसाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. होळीच्या सणानिमित्त अंत्योदय रेशनकार्डधारक महिलांना मोफत साडी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे अनेक कुटुंबांमध्ये आनंदाची लहर उमटणार आहे. राज्यभरात मोफत…

जेईई, नीट आणि यूपीएससी परीक्षांसाठी मोफत प्रशिक्षण!

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक मोठी संधी आहे! आता जेईई, नीट आणि यूपीएससी नागरी सेवा परीक्षांसाठी मोफत कोचिंग देण्यात येणार आहे. या योजनेत यूपीएससी, राज्य लोकसेवा आयोग, बँका, विमा कंपन्या आणि सार्वजनिक…

यूएस-एडमधील १६०० कर्मचाऱ्यांची सेवामुक्ती !

इतर देशांना आर्थिक मदत देण्याचे धोरण तात्पुरते रद्द करण्याचा निर्णय घेतलेल्या ट्रम्प प्रशासनाने आंतरराष्ट्रीय विकास संस्थेच्या (यूएस-एड) जगभरातील विविध कार्यालयांतील बहुतांश कर्मचाऱ्यांना रजेवर पाठवले आहे. तसेच, अमेरिकेत कार्यरत असलेल्या…