शिक्षण क्षेत्रातील मोठा दिलासा: १२,७८० सीएचबी प्राध्यापकांचे मानधन दिवाळीपूर्वी जमा! | CHB…
राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील १२,७८० तासिका तत्वावरील अध्यापकांचे (सीएचबी) मानधन दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. सुमारे ७४ कोटी १५ लाख रुपये देयके सबंधित कोषागार कार्यालयात सादर करण्यात आली आहेत. यामुळे…
