एमपीएससी २०२६ परीक्षा वेळापत्रक उमेदवारांसाठी मार्गदर्शन! | MPSC 2026 Exam Schedule Announced!
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) २०२६ मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा व त्यांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकात राज्यसेवा मुख्य परीक्षा, वनसेवा मुख्य परीक्षा, अभियांत्रिकी सेवा, कृषी सेवा, गट व व गट क…
