२५ लाख शेतकरी एनपीएत!-25 Lakh Farmers in NPA!
राज्यातील तब्बल २५ लाख शेतकऱ्यांची बँक खाती थकबाकीत (NPA) गेली आहेत! ही आकडेवारी राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या ताज्या अहवालात समोर आली आहे. आणि हे ऐकून प्रत्येक बळिराजाचं मन पुन्हा एकदा तुटलं आहे.दुसरीकडे, राज्यात दररोज सात शेतकरी…
