टीईटी परीक्षा २३ नोव्हेंबरला! – TET Exam on Nov 23!
राज्यातील सर्व सेवेत असलेल्या शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा आता अनिवार्य करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, प्रत्येक शिक्षकाने दोन वर्षांच्या आत टीईटी परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक ठरणार आहे, अन्यथा त्यांची नोकरी धोक्यात…
