बेळगाव महापालिकेची सफाई कामगार भरती वादात! — ३७ वर्षांवरील उमेदवारांना प्राधान्य, तरुण कामगारांमध्ये…
बेळगाव महानगरपालिकेतील १३७ सफाई कामगारांची निवड यादी अखेर जाहीर करण्यात आली आहे. मात्र, ३७ वर्षांवरील उमेदवारांना संधी दिल्याने या भरती प्रक्रियेवर मोठा वाद निर्माण झाला आहे. अनेक तरुण आणि दीर्घकाळ सेवा बजावणाऱ्या कंत्राटी कामगारांना या…
