लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी; १२ मार्चपर्यंत खात्यात पैसे येणार ! – Two Months’…

राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. येत्या १२ मार्चपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे दोन हप्ते जमा होणार असल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती…

नवीन अपडेट !! ग्रामीण रुग्णालयांत डॉक्टरांची भरती सुरु ! – Doctor Shortage in Rural Hospitals…

 उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. एकूण १२३ मंजूर पदांपैकी फक्त ६१ पदं भरलेली आहेत, तर तब्बल ५०% पदं रिक्तच पडली आहेत! सध्या ३१ कंत्राटी डॉक्टरांवर रुग्णालयं चालवली जात आहेत. परिणामी, गंभीर…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्जाची 15 मार्च पर्यंत मुदतवाढ !-Swadhar Scheme Application…

पुणे जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमध्ये सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी व्यवसायिक तसेच अव्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ मिळवण्यासाठी १५ मार्चपर्यंत ऑनलाइन…

महिलांसाठी नोकरीची संधी ; शिक्षक व कृषी विभागात ! लगेच जाणून घ्या

दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीबाबत अनेक उमेदवार उत्सुक आहेत. मात्र, काही संस्थांना जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी अधिक वेळ हवा असल्याने पवित्र पोर्टलवरील जाहिरातींसाठी मुदत १५ मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भरती…

महत्वाचे !! Infosys नवा निर्णय; 10 मार्चपासून वर्क फ्रॉम होमवर निर्बंध!!

देशातील आघाडीची आयटी कंपनी इन्फोसिस पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी 300 हून अधिक फ्रेशर्सना कामावरून कमी केल्याने कंपनी वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. त्यानंतर आता इन्फोसिसने कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होम (WFH) धोरणात बदल…

नोंदणी सुरु ! पीएम इंटर्नशिप 2025! – PM Internship 2025 !

पीएम इंटर्नशिप 2025 साठी नोंदणी सुरू झाली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 मार्च आहे. इच्छुक उमेदवार 5 इंटर्नशिपसाठी अर्ज करू शकतात. अधिकृत वेबसाइट pminternship.mca.gov.in वर जाऊन नोंदणी करा. इंटर्नशिपचे फायदे देशभरातील…

लवकरच ;ससून रुग्णालय एकूण २३५० पदांची भरती ! – Sassoon Hospital Recruitment Soon !

ससून सर्वोपचार शासकीय रुग्णालयात एकूण २३५० पदे मंजूर असून, त्यापैकी ७६९ पदे रिक्त आहेत. त्यात १५६ नर्सिंग पदांचाही समावेश आहे, म्हणजेच वर्ग चारच्या ५०% पदे रिक्त आहेत. ही भरती टीसीएसमार्फत जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने केली जाते. अनेक…

पोस्ट ऑफिस मध्ये FD काढा ;5 लाख गुंतवणुक करा आणि मिळवा 7,24,974 रुपये!!

सध्या लोक त्यांच्या बचतीवर चांगला परतावा मिळवण्यासाठी सुरक्षित गुंतवणूक पर्याय शोधत आहेत. अशात पोस्ट ऑफिसच्या फिक्स डिपॉझिट (FD) योजनेत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जात आहे. या योजनेत 5 वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास 7,24,974 रुपये मिळू…

CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समन भरती सुरू; एकूण पदसंख्या १०४८ इतकी ! जाणून घ्या माहिती

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) मध्ये कॉन्स्टेबल ट्रेड्समन पदांसाठी भरती प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. या भरतीत एकूण 1048 पदे भरण्यात येणार असून, त्यामध्ये 945 पदे पुरुषांसाठी आणि 103 पदे महिलांसाठी राखीव आहेत. ही भरती…

मोठी संधी !! CISF मध्ये 1161 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली ; शिक्षण १० वी पास ! त्वरित अर्ज करा

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी संधी! केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) मध्ये 1161 कॉन्स्टेबल/ट्रेड्समन पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी 10वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. भरती प्रक्रियेची माहिती:…