१ डिसेंबरपासून नवे दंड!-New Traffic Fines From Dec 1!
१ डिसेंबरपासून दुचाकी चालकांसाठी कडक वाहतूक नियम लागू होणार आहेत. रस्ते अपघात कमी व्हावेत आणि ई-चलन प्रणाली अधिक प्रभावी व्हावी म्हणून केंद्र सरकारने मोटार वाहन दंड नियमांमध्ये मोठे बदल केलेत.मार्च २०२५ पासून लागू असलेल्या या…
