टीईटी परीक्षा: राज्यभरातील शिक्षकांना अनिवार्य पात्रता – नोंदणीचा विक्रम! | TET Exam: Teachers’…
सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सर्व शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण होणे बंधनकारक केल्यानंतर, यंदा उमेदवारांची नोंदणी प्रचंड वाढली आहे. येत्या रविवारी, २३ नोव्हेंबर रोजी दोन्ही पेपर घेण्यात येणार असून, राज्यभरातून तब्बल…
