राष्ट्रीय परिषदेत महाराष्ट्राचा ठसा – IESA चं ठाम प्रतिनिधित्व! | Maharashtra’s Strong Voice at…
नवी दिल्लीतील इंडिया हॅबिटॅट सेंटर येथे झालेल्या १२व्या स्कूल चॉइस नॅशनल कॉन्फरन्स (SCNC) मध्ये इंडिपेन्डन्ट इंग्लिश स्कूल्स असोसिएशन (IESA) तर्फे महाराष्ट्राचं प्रभावी प्रतिनिधित्व करण्यात आलं. देशभरातील धोरणकर्ते, शिक्षण नियामक,…
