ई-केवायसीमुळं मदत अडकली!-Aid Blocked Due to Pending e-KYC!
मराठवाड्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले असून शासनाने जून ते सप्टेंबर दरम्यानच्या हानीसाठी ८,७०८ कोटींचे अनुदान मंजूर केले आहे. गेल्या काही दिवसांपासून डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करण्याची…
