आयकर विभागात नोकरी ! – Income Tax Dept Jobs !
आयकर विभागात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्वाची संधी आली आहे. स्टेनोग्राफर ग्रेड-1 आणि कर सहायक (Tax Assistant - TA) या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया सुरू असून, अर्ज…