MPSC तर्फे नवीन पदभरती जाहीर; या पदांसाठी करता येणार अर्ज @ mpsc.gov.in
MPSC - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. पदानुसार उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची तारीख १ मार्च २०२४ आहे. शेवटची तारीख २१ मार्च २०२४ आहे. सहयोगी प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण व…