AICTE इंटर्नशिप संधी! – AICTE ₹8K Internship!

AICTE ₹8K Internship!

AICTE आणि Aenexz Tech यांनी ८ आठवड्यांची ऑनलाइन/हायब्रिड IT इंटर्नशिप सुरू केली आहे, ज्यात Python, वेब डेव्हलपमेंट, क्लाऊड आणि सायबरसिक्युरिटीसारख्या क्षेत्रांमध्ये प्रत्यक्ष प्रोजेक्टवर काम करता येईल.

AICTE ₹8K Internship!विद्यार्थ्यांना दरमहा ₹८,००० मानधन, १० शैक्षणिक क्रेडिट्स, तज्ज्ञांचं मेंटॉरशिप, आणि प्लेसमेंट मदत मिळणार आहे. टॉप परफॉर्मर्सना लेटर ऑफ रेकमेन्डेशन देखील दिलं जाईल.

तुम्ही काय शिकणार?

  • Python Programming

  • Web Development

  • Cloud Computing

  • Cybersecurity

पात्रता:

  • सध्या B.Tech, B.E. किंवा समतुल्य अभ्यासक्रम शिकणारे विद्यार्थी

  • Computer Science, IT, Electronics, Electrical अशा शाखांमधील विद्यार्थी

  • ८०% उपस्थिती आणि सर्व प्रोजेक्ट्स पूर्ण करणं बंधनकारक

शेवटची तारीख:

३० ऑक्टोबर २०२५ पूर्वी अर्ज करावा
(फक्त १०० जागा उपलब्ध आहेत)

अर्जासाठी:

AICTE Internship Portal वर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा

ही इंटर्नशिप म्हणजे विद्यार्थ्यांसाठी करिअरला गती देणारी सुवर्णसंधी आहे – शिका, प्रात्यक्षिक अनुभव घ्या, मानधन मिळवा आणि भविष्यासाठी मजबूत पोर्टफोलिओ तयार करा!

Comments are closed.