आरोग्य विभागात नोकरीची सुवर्णसंधी!-Aarogya Vibhag Job Opportunity!

Aarogya Vibhag Job Opportunity!

ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागात नोकरीची सुवर्णसंधी तुमच्यासमोर आली आहे! मेट्रोपॉलिटन हेल्थ सर्व्हिलन्स युनिट अंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागात विविध पदांसाठी भरती सुरु आहे.

Aarogya Vibhag Job Opportunity!भरतीची माहिती

  • पदे: वरिष्ठ सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, सहाय्यक सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, अन्न सुरक्षा तज्ञ, प्रशासन अधिकारी, तांत्रिक अधिकारी, प्रशिक्षण व्यवस्थापक, डेटा विश्लेषक

  • पद्धत: कंत्राटी, ऑफलाइन अर्ज

  • एकूण पदे: २३

  • पगार: ₹२५,००० ते ₹५०,०००

अर्ज कसा करावा?

  1. अधिक माहिती व अर्ज फॉर्म डाउनलोड: TMC Website

  2. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे: पासपोर्ट साईज फोटो, वयाचा दाखला, शैक्षणिक प्रमाणपत्रे, अनुभव प्रमाणपत्र

  3. अर्ज पाठवायचा पत्ता: ठाणे महानगरपालिका, मुख्यालय, चौथा मजला, आरोग्य विभाग, ठाणे

महत्वाच्या तारखा

  • मुलाखत: ११ व १२ सप्टेंबर २०२५

ही नोकरी ठाणे महनगरपालिकेअंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागात केली जाणार आहे आणि निवड झाल्यानंतर चांगला पगार मिळणार आहे.

Comments are closed.