IBPS अंतर्गत १३२१४ पदांची बँकेत भरती सुरु ! आजच अर्ज करा

13,000+ Bank Jobs!

सरकारी बँकेत नोकरी शोधणाऱ्या मुलाबाळांसाठी एकदम भारी बातमी! IBPS म्हणजेच इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शननं १३,२१७ पदांची जबरदस्त भरती जाहीर केलीय.

 13,000+ Bank Jobs! दरवर्षीप्रमाणे यंदाही RRB (Regional Rural Banks) मधे ऑफिस असिस्टंट (लिपिक), पीओ, ऑफिसर स्केल 2 आणि 3 या पदांवर भरती होणार आहे.

या भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झालीय. पात्र उमेदवारांनी IBPS च्या www.ibps.in ह्या वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा. शेवटची तारीख आहे २१ सप्टेंबर २०२५ – त्यामुळे वेळ घालवू नका!

या भरतीत लिपिकासाठी ७,९७२ आणि पीओसाठी ३,९०७ पदं आहेत. पदवी उत्तीर्ण असलेले सगळे अर्ज करू शकतात. अर्ज करताना आपल्याला हवं असलेलं बँक आणि पद निवडता येणार, म्हणून चांगलं विचार करून निर्णय घ्या.

भरतीचं सोनं पडलंय – झटपट अर्ज करा!

Comments are closed.