१०वी पास? सरकारी नोकरीची संधी!-10th Pass? Govt Job Awaits!

10th Pass? Govt Job Awaits!

बँक ऑफ बडोदाच्या स्वरोजगार विकास संस्थेनं (BSVSI) थेऊर, पुणे इथं भरती काढली हाय. ऑफिस अटेंडंट, वॉचमन आणि माळी (गार्डनर) अशा पदांसाठी ही नोकरी आहे.

10th Pass? Govt Job Awaits!७वी पास लोक वॉचमन/माळी पदासाठी आणि १०वी पास उमेदवार ऑफिस अटेंडंटसाठी अर्ज करू शकतात.

💰 पगार पण ठीकठाक हाय:

  • ऑफिस अटेंडंट – ₹14,000

  • वॉचमन/गार्डनर – ₹12,000

🗓️ अर्ज सुरू: २० ऑगस्ट २०२५
🛑 शेवटची तारीख: ४ सप्टेंबर २०२५

📍 भरती ठिकाण: थेऊर, पुणे

वयोमर्यादा: २२ ते ४० वर्ष, भरती कंत्राटी स्वरुपाची आहे.
अर्ज ऑफलाइन पद्धतीनं पाठवायचा हाय – बायोडेटा आणि शैक्षणिक कागदपत्रांसहित.
पत्ता:
बडोदा स्वरोजगार विकास संस्थान,
थेऊर फाटा – पुणे सोलापूर हायवे,
पोस्ट कुंजीरवाडी, ता. हवेली, जिल्हा पुणे – ४१२२०१

जर शिक्षण जेमतेम असलं तरी पक्की नोकरी मिळण्याची ही एक चान्स हाय. काम ठरल्यावर कामाचे वेळ आणि डिटेल्स दिले जातील.

एक सांगायचं – अशी संधी बारंबार येत नाय!
लवकर अर्ज करा, आणि नोकरी मिळवून दाखवा! 💼✅

Comments are closed.