Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
हार्वर्डवर परदेशी बंदीचा धक्का! ट्रम्प प्रशासनाचा निर्णय; भारतीय विद्यार्थ्यांचे भविष्य संकटात! |…
अमेरिकेच्या अंतर्गत सुरक्षा विभागाने हार्वर्ड विद्यापीठाची परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची अधिकृत मान्यता रद्द केली आहे. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी हार्वर्डचा विद्यार्थी आदानप्रदान प्रकल्पाचा SEVP (Student and Exchange Visitor…
अकरावी प्रवेश प्रक्रिया अखेर सोमवारपासून सुरू – २६ मेपासून ऑनलाइन नोंदणीला सुरुवात, पहिली यादी १०…
राज्यातील हजारो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. यंदाच्या अकरावी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे सोमवारपासून, म्हणजेच २६ मे रोजी सकाळी ११ वाजल्यापासून. https://mahafyjcadmissions.in/ या अधिकृत संकेतस्थळावरून ही प्रक्रिया पार…
अंगणवाड्यांमध्ये शिक्षणाचं नवं पर्व – ‘आधारशिला’ अभ्यासक्रम राबविण्याचा निर्णय; लहानग्यांना शालेय…
राज्यातील अंगणवाड्यांमध्ये आता केवळ पोषण, आरोग्य व लसीकरणच नव्हे तर गुणवत्तापूर्ण शिक्षणाची भरघोस सुरुवात होणार आहे. राज्य शासनाने अंगणवाड्यांतील तीन ते सहा वर्षे वयोगटातील बालकांसाठी ‘आधारशिला’ नावाचा अभ्यासक्रम २०२५-२६ या शैक्षणिक…
अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू!-11th Admission Begins!
राज्याच्या शिक्षण विभागानं २०२५-२६ सालच्या अकरावी प्रवेशासाठी केंद्रीभूत ऑनलाइन प्रक्रिया सुरू केलीय. पहिल्या फेरीचं वेळापत्रक आणि विभागनिहाय जागांची माहिती जाहीर झाल्यामुळे आता विद्यार्थ्यांना आणि पालकांना अर्ज भरायला सज्ज व्हावं लागणार…
अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२५: विद्यार्थीसंख्या आणि जागांची उपलब्धता! | Ample Seats for 11th…
राज्यातील दहावी परीक्षेचा निकाल लागल्यानंतर अकरावी प्रवेश प्रक्रियेची तयारी वेगाने सुरू झाली आहे. यंदा पहिल्यांदाच संपूर्ण प्रवेशप्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवली जाणार आहे. राज्यात एकूण १४.५५ लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून,…
बार्टी कर्मचाऱ्यांना अखेर ‘गुडन्यूज’: १२ वर्षांनी ४६% मानधनवाढ लागू! | 46% Salary Hike…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मध्ये कार्यरत असलेल्या बाह्यस्त्रोत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात तब्बल १२ वर्षांनंतर ४६% वाढ जाहीर करण्यात आली आहे. ही वाढ १ मार्च २०२५ पासून लागू होणार असून, त्यामुळे या…
दहावी गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्यास १४ मेपासून सुरुवात! | 10th Revaluation…
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केल्यानंतर आता विद्यार्थ्यांसाठी गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.…
सीबीएसई दहावी निकाल २०२५: विद्यार्थ्यांचे यश आणि त्रिवेंद्रम विभागाचा विक्रम! | CBSE 10th Result:…
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) आज दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. फेब्रुवारी आणि मार्च २०२५ मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल आज, १३ मे रोजी ऑनलाईन प्रसिद्ध करण्यात आला. यंदाच्या निकालात एकूण ९३.६६ टक्के विद्यार्थी…
महाराष्ट्र दहावीचा निकाल आज जाहीर! – विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्सुकता शिगेला! | SSC Results…
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (MSBSHSE) २०२५ साली घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज, मंगळवारी (१३ मे) दुपारी १ वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे. यंदा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात…
एसटी महामंडळात मेगाभरती! मंत्री प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा! | ST Corporation Mega Recruitment!
राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी महामंडळ) मध्ये लवकरच मेगाभरती होणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. या घोषणेने राज्यातील बेरोजगार तरुणांमध्ये उत्साह निर्माण केला आहे, कारण या भरतीमुळे…