स्टेनोग्राफी परीक्षा होणार ऑनलाइन !!!

0

After the typing test in the state, the shorthand stenography test will be conducted online with the help of computer. This passage, which was previously heard orally in the exam center, will now be heard through headphones with the help of a computer. In order to take the exam, the students will have to listen to it and copy it on paper and type that text on the computer, informed Dr. Maharashtra State Examination Council President. Given by Nandkumar Bedse.Computer Typing Certificate and Shorthand Examination is organized by Maharashtra State Examination Council. Online short writing exam has been organized for the first time in coming April 2024. There will be papers of English 60, 80, 100, 120, 130, 140, 150, 160 and Marathi, Hindi 60, 80, 100 and 120 words per minute etc.

Applications received for April 2024 examination for Typing Exam is 1 lakh 50 thousand and for Short Writing Test is 8 thousand applications.

राज्यात टंकलेखन परीक्षेपाठोपाठ संगणकाच्या सहाय्याने लघुलेखन स्टेनोग्राफी परीक्षा ऑनलाइन माध्यमातून घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रात यापूर्वी तोंडी ऐकविला जाणारा उतारा (पॅसेज) आता संगणकाच्या मदतीने हेडफोनद्वारे ऐकविण्यात येईल.

विद्यार्थ्यांना तो ऐकून त्याचे कागदावर लिप्यंतर करून तो मजकूर संगणकावर टाइप करीत परीक्षा द्यावी लागणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी दिली. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत संगणक टायपिंग प्रमाणपत्र आणि लघुलेखन परीक्षेचे आयोजन करण्यात येते. येत्या एप्रिल २०२४ मध्ये प्रथमच ऑनलाइन लघुलेखन परीक्षेचे आयोजन केले आहे. त्यामध्ये इंग्रजी ६०, ८०, १००, १२०, १३०, १४०, १५०, १६० तर मराठी, हिंदी ६०, ८०,१०० आणि १२० शब्द प्रतिमिनिट आदी १६ विषयांचे पेपर होणार आहेत.

लघुलेखन परीक्षेसाठी परीक्षा परिषदेमार्फत प्रचलित पध्दतीनुसार ४ मिनिटांचे लिखित पैराग्राफ निर्धारित वेळेत आणि वेगात परीक्षार्थी विद्यार्थ्यांना वाचून दाखवित नसत आणि विद्यार्थ्यांकडून त्याचे निप्यंतर करून घेत तो मजकूर गणकावर टाइप करायचे. मात्र, ता संगणकावर ऑनलाइन दतीने हेडफोनव्दारे ४ मिनिटांचा उतारा त्या त्या परीक्षेनुसार निर्धारित केलेली वेळ आणि वेगात विद्यार्थ्यांना एकदाच ऐकविण्यात येईल आणि ते लक्षपूर्वक ऐकून त्यांचे लिप्यंतर तो परिच्छेद लागणार आहे. कागदावर करीत टाइप करावा

नवीन परीक्षा पध्दतीचे फायदे

1. चार मिनिटांचा उतारा एकदाच ऐकविला जाईल.

2. उतारा निर्धारित वेळ आणि वेगात वाचून पूर्ण होईल.

3. उताऱ्याचा लिखित कागद नसल्याने कॉपी होणार नाही.

4. परीक्षेतील पारदर्शकता वाढणार

Leave A Reply

Your email address will not be published.