महाराष्ट्र SRPF पोलीस दलात 4293 जागेंची भरती – जिल्हानिहाय जाहिराती उपलब्ध – Maharashtra SRPF Bharti 2024

SRPF Police Bharti 2024 @policerecruitment2024.mahait.org

4

Maharashtra SRPF Recruitment 2024

SRPF Bharti 2024 @ policerecruitment2024.mahait.org – Maharashtra SRPF Group advertisement published by Maharashtra Police Department on their official website. Candidates now able to see the complete pdf file. SRPF Police Online application link open from 5th March 2024. Last date to apply online is 31st March 2024. Candidates read the complete notification given below. For more information keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

SRPF पोलीस दल भरती 2024 अंतर्गत पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांकरीता भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. जिल्हानिहाय जाहिराती उपलब्ध झाल्या आहेत. ऑनलाईन अप्लिकेशन लिंक सुरु झाली आहे. पुढील सर्व अपडेट्स साठी आमच्या वेबसाइट ला व्हिसिट करत राहा..

राज्यात १७ हजार पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रियेला सुरुवात – Police Bharti 2024

Police Bharti 2024 Online Apply

police bharti

SRPF Police Recruitment 2024 – जिल्हानिहाय जाहिराती

District wise Maharashtra SRPF Police Bharti 2024 Vacancy Details

 

SR. NoDistrictNo. of Posts Full Advertisement
01Pune  SRPF Group 1 Police Bharti 2024315 Posts
Click Here
02Pune  SRPF Group 2 Police Bharti 2024362 Posts
Click Here
03Jalna  SRPF Group 3 Police Bharti 2024248 Posts
Click Here
04Nagpur  SRPF Group 4 Police Bharti 2024242 Posts
Click Here
05Duand SRPF Group 5 Police Bharti 2024230 PostsClick Here
06Dhule SRPF Group 6 Police Bharti 2024173 Posts
Click Here
07Duand SRPF Group 7 Police Bharti 2024224 PostsClick Here
08Mumbai  SRPF Group 8 Police Bharti 2024460 postsClick Here
09Amravati  SRPF Group 9 Police Bharti 2024 218 postsClick Here
10SRPF Solapur Group 10 Police Bharti 2024240 PostsClick Here
11Navi Mumbai SRPF Group 11 Police Bharti 2024344 PostsClick Here
12Hingoli SRPF Group 12 Police Bharti 2024 222 posts
Click Here
13SRPF Gadchiroli Group 13 Police Bharti 2024 189 Posts
Click Here
14Chh. Sambhajinagar SRPF Group 14 Police Bharti 2024173 postsClick Here
15Gondia SRPF Group 15 Police Bharti 2024 133 PostsClick Here
16Kolhapur SRPF Group 16 Police Bharti 2024182 PostsClick Here
17Chandrapur, Ballarpur SRPF Group 17 Police Bharti 2024169 Posts
Click Here
18Katol SRPF Group 18 Police Bharti 202486 PostsClick Here
19Kusadgao Ahmednagar SRPF Group 19 Police Bharti 202483 postsClick Here

Maharashtra SRPF Police Bharti 2021 Results, Selection List, Waiting List etc., published for various posts. Candidates see the below given link for separte SRPF Group.

राज्य राखीव पोलीस बल गट क्र ७ दौंड आस्थापनेवरील सशस्र पोलीस शिपाई भरती सन २०२१ ची तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतिक्षा यादी प्रसिद्ध केलेबाबत.

२८- जुलै -२०२३

रा.रा.पो.बल गट क्र.18 (भा.रा.ब.-5)काटोल, जि.नागपुर कॅम्प अमरावती, मैदानी चाचणी व लेखी चाचणी गुणांची एकत्रित तात्पुरती यादी.

२७ – जुलै- २०२३

राज्य राखीव पोलीस बल गट क्र ७ दौंड आस्थापनेवरील सशस्र पोलीस शिपाई भरती सन २०२१ मधील दिनांक २३-०७-२०२३ रोजी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेच्या गुणांची अंतिम यादी प्रसिद्ध केलेबाबत.

२७ – जुलै- २०२३

राज्य राखीव पोलीस बल, गट क्र.4 नागपुर पोलीस शिपाई भरती-2021 तात्पुरती निवड व तात्पुरती प्रतिक्षा यादी.

२७ – जुलै- २०२३

रा रा पो बल गट 8, मुंबई ANSWER KEY मध्ये बदल केलेबाबत.

२७ – जुलै- २०२३

सशस्त्र पोलीस शिपाई भरती सन – २०२१, उमेदवारांची लेखी परिक्षा सुधारीत उत्तरसुची व गुणपत्रक रा रा पो बल गट क्र. १९ कुसडगाव.

२७ – जुलै- २०२३

पोलीस भरती 2021 तात्पुरती निवड यादी, भाराब 2, रारापोबल गट क्र 15 बिरसी कॅम्प,गोंदिया

२७ – जुलै- २०२३

रारापोबल गट क्र १ पुणे तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतिक्षा यादी

२७ – जुलै- २०२३

मैदानी व लेखी चाचणी परीक्षेच्या तयार करण्यात आलेली तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादी रा. रा. पो. बल गट क्र. 2

२७-जुलै-२०२३

रा.रा. पो. बल गट क्र. २, पुणे सशस्त्र पोलीस शिपाई भरती – २०२१ लेखी परीक्षा गुणांची यादी

२६ – जुलै- २०२३

पोलीस भरती-2021 तात्पुरती निवड यादी आणि तात्पुरती प्रकाशित यादी प्रसिद्ध केलेबाबत.

२६ – जुलै- २०२३

रा. रा. पो. बल गट क्र.६ , धुळे पोलीस भरती 2021 एकत्रित गुणांची यादी प्रकाशित केलेबाबत.

२६ – जुलै- २०२३

पोलीस भरती 2021 लेखी परीक्षा गुणतालीका दिनांक 23.07.2023 भा.रा.ब.2, रा.रा.पो.बल. गट क्र 15, बिरसी कॅम्प गोंदिया

२६ – जुलै- २०२३

राज्य राखीव पोलीस बल गट क्र ७ दौंड आस्थापनेवरील सशस्र पोलीस शिपाई भरती सन २०२१ मधील दिनांक २३-०७-२०२३ रोजी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेच्या गुणांची यादी प्रसिद्ध करणेबाबत

२६ – जुलै- २०२३

रा.रा.पो.बल गट क्र.18(भा.रा.ब.-5) काटोल जि. नागपूर कॅम्प अमरावती येथील सशस्त्र पोलीस शिपाई भरती 2021 ची लेखी परिक्षा दिनांक 23/07/2023 रोजी घेण्यात आली असुन लेखी परिक्षेचा निकाल चेस्ट क्रमांक नुसार दिनांक 24/07/2023 रोजी प्रसिध्द करण्यात येत आहे.

२६ – जुलै- २०२३

रा.रा.पो.बल. गट क्र. ५ दौंड सशस्त्र पोलीस शिपाई भरती-2021 लेखी परीक्षेमध्ये मिळालेले गुण

२६ – जुलै- २०२३

भारत राखीव बटालियन -3, कोल्हापूर सशस्त्र पोलीस शिपाई भरती – 2021 लेखी परीक्षा प्राप्त गुणांची अंतरीम यादी

२६-जुलै-२०२३

रारापोबल गट ८, मुंबई यांचे आस्थापनेवरील सपोशी भरती – २०२१ एकूण गुणांची यादी

२६ – जुलै- २०२३

रा.रा.पो.बल गट क्र.18(भा.रा.ब.-5) काटोल जि. नागपूर कॅम्प अमरावती येथील सशस्त्र पोलीस शिपाई भरती 2021 ची लेखी परिक्षा दिनांक 23/07/2023 रोजी घेण्यात आली असुन लेखी परिक्षेचा निकाल चेस्ट क्रमांक नुसार दिनांक 24/07/2023 रोजी प्रसिध्द करण्यात येत आहे.

२५ – जुलै- २०२३

राज्य राखीव पोलीस बल गट क्र 4 नागपूर पोलीस शिपाई भरती-2021 लेखी परीक्षा चाचणी गुण यादी.

२५ – जुलै- २०२३

रा.रा.पो.बल बल गट क्र.18 काटोल जि.नागपुर कॅम्प अमरावती येथील सशस्त्र पोलीस शिपाई भरती 2021 ची लेखी परीक्षा दिनांक 23/072023 रोजी घेण्यात आली असुन सदर परीक्षेची उत्तर तालिका प्रश्नसंच निहाय (ए.बी.सी.डी.) दिनांक 23/07/2023 रोजी प्रसिद्ध करण्यात येत आहे.

२५ – जुलै- २०२३

सशस्त्र पोलीस शिपाई भरती सन 2021 रा.रा. पो.बल गट क्र.१ पुणे परीक्षा गुणपत्रक

२५ – जुलै- २०२३

राज्य राखीव पोलीस बल गट क्र.6, धुळे सशस्त्र पोलीस भरती-2021 ची दि.23/07/2023 रोजी घेण्यात आलेल्या लेखी परिक्षेची उत्तरतालिका प्रश्नसंच निहाय (A,B,C,D) दि.23/07/2023 रोजी प्रसिद्ध केलेबाबत.

२५ – जुलै- २०२३

राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ७ दौंड आस्थापनेवरील सशस्र पोलीस शिपाई भरती सन -२०२१ मधील दिनांक २३.०७.२०२३ रोजी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेची सुधारित आदर्श उत्तरतालिका प्रसिध्द करणेबाबत

२५ – जुलै- २०२३

राज्य राखीव पोलीस बल गट क्र 4 नागपूर पोलीस शिपाई भरती-2021 लेखी परीक्षा उत्तर तालीका.

२४ – जुलै- २०२३

राज्य राखीव पोलीस बल गट क्र.6, धुळे सशस्त्र पोलीस भरती 2021 ची दि.23.07.2023 रोजी घेण्यात आलेल्या लेखी परिक्षेमध्ये उमेदवारांना मिळालेल्या गुणांची यादी दि.23.07.2023 रोजी प्रसिद्ध केलेबाबत.

२४ – जुलै- २०२३

सशस्त्र पोलीस शिपाई भरती 2021, लेखी परीक्षा उत्तरसूची, रा. रा. पो. बल गट क्र.१९, कुसडगाव

२४ – जुलै- २०२३

राज्य राखीव पोलीस बल गट क्र ७ दौंड आस्थापनेवरील सशस्र पोलीस शिपाई भरती सन -२०२१ मधील दिनांक २३-०७-२०२३ रोजी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेची उत्तरतालिका

२४ – जुलै- २०२३

भाराब-2, रारापोबल गट क्र 15, बिरसी कॅम्प गोंदिया लेखी परीक्षा 23.07.2023 चे उत्तरतालीका

२४ – जुलै- २०२३

रा.रा.पो. बल ग्रुप २ पोलीस भरती २०२१ उत्तरतालिका.

२४-जुलै-२०२३

राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 05 दौंड सशस्त्र पोलीस शिपाई भरती प्रक्रिया -2021 लेखी परीक्षा अंतिम उत्तरतालिका

२४- जुलै -२०२३

राज्य राखीव पोलीस बलगट क्र. ८, मुंबई सशस्त्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षेचा निकाल

२४- जुलै -२०२३

रा रा पो बल गट ८, मुंबई लेखी परीक्षा उत्तरतालीका

23- जुलै -२०२३

भारत राखीव बटालियन – 3,कोल्हापूर सशस्त्र पोलीस भरती 2021 लेखी परीक्षा उत्तरसूची

२३- जुलै -२०२३

सशस्त्र पोलीस शिपाई भरती प्रक्रिया -2021 रा. रा.पोलीस बल गट क्र 05 दौंड, उमेदवारांसाठी सूचना

22- जुलै -२०२३

पोलीस भरती 2021 लेखी परीक्षा दिनांक 23.07.2023 भा.रा.ब.2, रा.रा.पो.बल. गट क्र 15, बिरसी कॅम्प गोंदिया, उमेदवारांन करीता सुचना

२१ – जुलै- २०२३

सशस्र पोलीस शिपाई (पुरुष) भरती २०२१ — प्रसिद्धीपत्रक

२१ – जुलै- २०२३

रा.रा.पो.बल गट क्रमांक ४ नागपुर सशस्त्र पोलीस शिपाई भरती सन २०२१ लेखी परीक्षेकरीता पात्र उमेदवारांना सुचना.

२०-जुलै-२०२३

सशस्त्र पोलीस शिपाई भरती 2021 च्या लेखी परीक्षेसाठी उमेदवारांच्या परीक्षा केंद्रामध्ये अंश:त बदल बाबत.

२० – जुलै- २०२३

रा.रा.पो.बल गट क्रमांक 6, धुळे पो.भ.2021 लेखी परिक्षा पात्र उमेदवार यांची नामावली.

२० – जुलै- २०२३

राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8, मुंबई पोलीस भरती लेखी परीक्षेचा दिनांक 23/07/2023 ची माहिती.

१९ जुलै

भारत राखीव बटालियन – 3,कोल्हापूर सशस्त्र पोलीस भरती 2021 उमेदवारासाठी लेखी सूचना

१९-जुलै-२०२३

रारापोबल गट क्र.1 पुणे_पोलीस भरती 2021_उमेदवारांसाठी लेखी परीक्षा सूचना

१८-जुलै-२०२३

सशस्र पोलीस शिपाई भरती सन -२०२१, प्रवर्गनिहाय सुधारित निवड यादी रा रा पो बल गट क्र. १९ कुसडगाव.

१० जुलै २०२३

सशस्त्र पोलीस शिपाई भरती 2021 प्रवर्गनिहाय सुधारीत निवडयादी रा. रा.पो.बल गट 19, कुसडगाव

०९- जून – २०२३

राज्य राखीव पोलीस बल गट क्र १८ (भा. रा. ब. -५) काटोल, जि. नागपूर येथील लेखी परीक्षेकरिता १:१० नुसार प्रवर्गनिहाय सुधारित यादी.

७ जुलै २०२३

राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 18 (भा.रा.ब.-5) काटोल नागपुर येथील लेखी चाचणी करीता 1:10 नुसार प्रवर्गनिहाय तात्पुरती यादी.

२६ जून २०२३

राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १८ (भा.रा.ब.-५ ) काटोल नागपुर येथील पोलीस भरतीचे मैदानी चाचणीचे जिल्हा निहाय एकत्रीत गुण पत्रक.

२२-जून-२०२३

लोहमार्ग औरंगाबाद पोलीस शिपाई भरती-2021 उमेदवारांकरीता शुध्दीपत्रक

२२- जून -२०२३

लोहमार्ग औरंगाबाद पोलीस शिपाई भरती-2021 उमेदवारांकरीता शुध्दीपत्रक.

22-जून-२०२३

राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १८ (भा.रा.ब.-५ ) काटोल, नागपूर – पोलीस भरती २०२१- शुद्धिपत्रक.

६ जून २०२३


Maharashtra SRPF Bharti 2022

SRPF Group 18 Katol Nagpur Bharti 2022-Physical Test Date

SRPF Group 18 Katol Nagpur physical test has been rescheduled. New date will be communicated short

SRPF गट 18 काटोल नागपूर शारीरिक चाचणीचे वेळापत्रक बदलले आहे. नवीन तारीख थोडक्यात कळवली जाईल

SRPF Police Bharti 2023 Physical Exam Date

According to SRPF Maharashtra Police Vibhag new GR The first phase of selection is Physical Test. The Police Department has released the Physical Test Date for all district. The Physical Test will be conducted from January 2 to January 15 2023. The SRPF Police Bharti 2022 written exam will be held in January 2023 after the results of Physical Test. Keep visiting the website www.govnokri.in for more information regarding SRPF Police Recruitment Physical Test.


Maharashtra SRPF १२०१ पदांच्या भरतीस अर्ज करण्यास 3 दिवस बाकी -त्वरा करा.

SRPF Bharti 2022 @policerecruitment2022.mahait.org – Maharashtra SRPF Group advertisement published by Maharashtra Police Department on their official website. Candidates now able to see the complete pdf file. SRPF Police Online application link open today in few hours. Candidates read the complete notification given below. Last date to apply SRPF Police Bharti 2022 is 30th November 2022  15th December 2022. For more information keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

SRPF पोलीस दल भरती २०२२अंतर्गत पोलीस शिपाई संवर्गातील एकूण १२०१ पदांकरीता भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. जिल्हानिहाय जाहिराती उपलब्ध झाल्या आहेत. ऑनलाईन अप्लिकेशन लिंक लवकरच सुरु होईल. पुढील सर्व अपडेट्स साठी आमच्या वेबसाइट ला व्हिसिट करत राहा..

Police Bharti 2022 Online Apply

Maharashtra SRPF Bharti 2022 Apply online


SRPF Police Recruitment 2022 – जिल्हानिहाय जाहिराती

District wise Maharashtra SRPF Police Bharti 2022 Vacancy Details

SR. NoDistrictNo. of Posts Full Advertisement
01SRPF Katol Nagpur Group 18 Police Bharti 2022 243 PostsClick Here
02SRPF Solapur Group 10 Police Bharti 2022 33 PostsClick Here
03Gondia SRPF Group 15 Police Bharti 2022 40 PostsClick Here
04SRPF Group 19 Kusadgaon Ahmednagar Police Bharti 2022 278 PostsClick Here
05Duand SRPF Group 7 Police Bharti 2022110 PostsClick Here
06Dhule SRPF Group 6 Police Bharti 2022 59 PostsClick Here
07Pune SRPF Group 1 Police Bharti 2022119 PostsClick Here
08Nagpur SRPF Group 4 Police Bharti 202254 PostsClick Here
09Kolhapur SRPF Group 3 Police Bharti 2022Click Here
10Pune  SRPF Group 2 Police Bharti 202246 PostsClick Here
11Mumbai  SRPF Group 8 Police Bharti 202275 PostsClick Here
12Duand SRPF Group 7 Police Bharti 202271 PostsClick Here


महाराष्ट्र पोलीस भरती २०२२ लेटेस्ट टेस्ट सिरीज

महाराष्ट्र पोलीस भरतीची लेटेस्ट सराव पेपर्स टेस्ट सिरीज सुरु केली आहे यात मध्ये रोज नवीन नवीन पेपर्स ऍड होत राहतील.. जास्तीत जास्त टेस्ट सिरीज सोडवा…

Documents needed for Maharashtra Police Recruitment 2022

You all need to have the following documents in order to complete the Maharashtra Police Recruitment 2022 Application Form. For your convenience, we have provided all the documents that you need in both hardcopy and electronic form below.

  • Aaddhar Card.
  • Certificate of Residence.
  • 10th Grade Report.
  • 12th Grade Report.
  • Graduation diploma.
  • Diploma of Computer Proficiency.
  • Certificate of Character

पोलीस भरतीसाठी काय ठेवाल लक्षात 

आधी होणार शारीरिक चाचणी 

  1. शासनाने महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवाप्रवेश नियमामध्ये सुधारणा केली आहे. यानुसार पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा शारीरिक चाचणी होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.

कशी असेल शारीरिक चाचणी 

  1. पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक चाचणी एकूण 50 गुणांसाठी होईल. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी 1600 मीटर धावणे (20 गुण), 100 मीटर धावणे (15 गुण), गोळाफेक (15 गुण) असे एकूण 50 गुण असतील.  तर महिला उमेदवारांसाठी 800 मीटर धावणे (20 गुण). 100 मीटर धावणे (15 गुण), गोळाफेक (15 गुण) असे एकूण 50 गुण असणार आहेत.
  2. याचबरोबर  महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई (पुरुष) पदासाठीशारीरिक चाचणी एकूण 100 गुणांची होणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी 5 कि.मी. धावणे (50 गुण), 100 मीटर धावणे (25गुण), गोळाफेक (25 गुण) असे एकूण 100 गुण असणार आहेत. शारीरिक चाचणीमध्ये किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1:10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी पात्र असतील.

Maharashtra Police Bharti 2022 Physical Test Details

पहिल्यांदाच होणार शारीरिक चाचणी – शासनाने महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवाप्रवेश नियमामध्ये सुधारणा केली असून पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा शारीरिक चाचणी होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.

  • पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक चाचणी एकूण 50 गुणांची होणार आहे.
  • यामध्ये पुरुष उमेदवारासाठी 1600 मीटर धावणे (20 गुण), 100 मीटर धावणे (15 गुण), गोळाफेक (15 गुण) असे एकूण 50 गुण तर महिला उमेदवार 800 मीटर धावणे (20 गुण). 100 मीटर धावणे (15 गुण), गोळाफेक (15 गुण) असे एकूण 50 गुण असणार आहेत.
  • तसेच महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई (पुरूष) पदासाठीशारीरिक चाचणी एकूण 100 गुणांची होणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी 5 कि.मी. धावणे (50 गुण), 100 मीटर धावणे (25गुण), गोळाफेक (25 गुण) असे एकूण 100 गुण असणार आहेत.
  • शारीरिक चाचणीमध्ये किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1:10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी पात्र असतील, लेखी चाचणीमध्ये अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुध्दीमत्ता चाचणी मराठी व्याकरण या विषयावर आधारीत प्रश्न असतील.
  • लेखी चाचणी मध्ये विचारण्यात येणारे प्रश्न बहुपर्यायी प्रकारचे असतील. परीक्षामराठी भाषेत घेण्यात येईल. तसेच या लेखी चाचणीचा कालावधी 90 मिनिटे असेल. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40 टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे.
  • लेखी परीक्षेमध्ये 40 टक्के पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील. सदरहू पोलीस भरतीमधील लेखी परिक्षा विशेष बाब म्हणून OMR (Optical Mark Recognition) पध्दतीने घेण्याबाबत शासनाने मान्यता दिलो आहे.

Police Bharti 2022 Physical Test Updates

महाराष्ट्र पोलिस अधिनियमात बदल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून पोलिस भरतीसाठी आता पहिल्यांदा मैदानी चाचणीच घेतली जाणार असल्याचे २३ जून रोजी स्पष्ट करण्यात आले आहे. ५० गुणांची शारीरिक चाचणी तर १०० गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. ग्रामीण भागातील तरूणांना सुरवातीला लेखी परीक्षा घेतल्याने भरती प्रक्रियेतून बाहेर जावे लागत होते. त्यामुळे शारीरिक चाचणीत अव्वल ठरणाऱ्या उमेदवारांनाही पोलिस भरतीची संधी मिळत नव्हती. त्यामुळे शासनाने हा निर्णय घेतला आहे.

लेखी चाचणीत बहुतेक प्रश्न हे बहुपर्यायी प्रकारचे असतील. लेखी परीक्षेत उमेदवाराला किमान ४० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. दरम्यान, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गात १० जागा रिक्त असतील तर त्यासाठी एका पदासाठी दहा जणांना (शारीरिक योग्यता चाचणीत किमान ५० टक्के गुण अपेक्षित) लेखी चाचणीसाठी बसता येईल. पण, दहा जागांसाठी १०० जण लेखी परीक्षेस पात्र झाले आणि शंभराव्या क्रमांकावरील उमेदवाराला जेवढे गुण आहेत, तेवढे गुण असलेल्या उर्वरित उमेदवारांनाही लेखी परीक्षा देता येणार आहे. आता २०२० मधील सात हजार २३१ पदांची भरती प्रक्रिया राबविण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी काही दिवसांपूर्वी त्याची घोषणा केली होती. राज्याच्या गृह विभागात सद्यस्थितीत तब्बल ४९ हजार पदे रिक्त आहेत. आता परीक्षेची कार्यपध्दती निश्चित झाल्याने रिक्त पदांची टप्प्याटप्प्याने भरती केली जाणार आहे. महिलांना ८०० आणि १०० मीटर धावणे, गोळाफेक अशी शारीरिक चाचणी असेल. पहिल्यांदा लेखीऐवजी आता मैदानी चाचणी होणार असल्याने ग्रामीण भागातील तरुणांमध्ये (पोलिस भरतीची तयारी करणारे) आनंदाचे वातावरण आहे. ‘सकाळ’ने यासंदर्भात सातत्याने वृत्त प्रकाशीत केले होते.

शारीरिक चाचणी पुढीलप्रमाणे एकूण ५० गुणांची असेल :
पुरुष उमेदवार :

  •  १६०० मीटर धावणे – २० गुण
  • १०० मीटर धावणे – १५ गुण
  •  गोळाफेक – १५ गुण – एकूण = ५०

 महिला उमेदवार :

  •  १६०० मीटर धावणे – २० गुण
  • ( १०० मीटर धावणे – १५ गुण
  • गोळाफेक – १५ गुण – एकूण = ५०

(२) लेखी चाचणी (१०० गुण) :

  • (अ) शारीरिक योग्यता चाचणी मध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गांमधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या १ : १० या प्रमाणात १०० गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरिता बोलावण्यास पात्र असतील.
  • (ब) लेखी चाचणीमध्ये पुढील विषय समाविष्ट असतील :
    • ( १ ) अंकगणित ;
    • (२) सामान्य ज्ञान व चालू घडामोडी ;
    • (३) बुध्दीमत्ता चाचणी;
    • (४) मराठी व्याकरण.
  • (क) लेखी चाचणीमध्ये विचारण्यात येणारे प्रश्न बहुपर्यायी प्रकारचे असतील व ती मराठी भाषेत घेण्यात येईल. लेखी चाचणीचा कालावधी ९० मिनिटे इतका असेल.
  • (ड) उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान ४० टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये ४० टक्के पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील.
  • लेखी परीक्षेचे स्वरूप
    – शारीरिक चाचणीत ५० टक्के गुण
    – रिक्त जागांच्या एकापदासाठी १० जणांची होईल निवड
    – अंकगणित, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, बुध्दीमत्ता चाचणी, मराठी व्याकरणावर आधारित प्रश्न
    – लेखी परीक्षेसाठी ९० मिनिटांचा वेळ

Check Police Bharti 2022 New GR



SRPF Police Bharti 2022 : Maharashtra State Reserve Police Force has issued the notification for the recruitment of “SRPF Police” Posts. There are total 1201 vacancies available for this posts in Maharashtra SRPF Police Bharti 2022. Job Location for these posts is in All Over Maharashtra. The Candidates who are eligible for this posts they only apply in SRPF. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to apply for the the posts is 15th December 2022. Candidates Read the complete details given below on this page regarding the SRPF Police Recruitment 2022 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दल नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “सशस्त्र शिपाई पोलीस ” पदांच्या एकूण 1201 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 15 December 2022  या तारखे पर्यंत अर्ज सादर करावे.. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

Maharashtra SRPF Bharti 2022 Notification

Here we give the complete details of Maharashtra State Reserve Police Force Bharti 2022. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

SRPF Bharti 2022 Details

⚠️Recruitment Name : Maharashtra State Reserve Police Force
????Number of Vacancies : 1201 Posts
????Name of Post : SRPF Police
????Job Location : All Maharashtra
????Pay-Scale
????Application Mode : Online Application Form
????Age Criteria : 
  • Open Category :- 18 to 28 Year
  • Reserve Category-18 to 33 Year

Maharashtra State Reserve Police Force Recruitment 2022 Vacancy Details

1. SRPF Police 1201 Posts
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ]

SRPF Bharti 2022- Eligibility Criteria for above posts

  •  For  SRPF 
12th should be passed from its respective boards

Application Fees Details

  •  For Open Category Candidates 
  •  For Reserve Category Candidates 

How to Apply for SRPF Police  Recruitment 2022

  • Visit http://policerecruitment2022.mahait.org/ or click the recruitment link below to get started.
  • You must first click the Recruitment Button in order to proceed.
  • After deciding which position you want to apply for, register by providing the required information.
  • Now, all required information must be carefully entered into the Maharashtra SRPF Police Bharti Online Form 2022.
  • Verify your entries, and then upload any required files, like a photo or a document that has been signed.
  • The application should then be submitted, and you should write down your application number.
  • Verify that you have submitted your application and paid the required payments.
  • Thus, you can apply online for the 2022 Maharashtra Police Recruitment using this manner.

Selection Process in SRPF Notification 2022

  • Physical Test,
  • Written Test,
  • Verification of Character Certificate,
  • Medical Test etc.

⏰ All Important Dates of Maha SRPF Bharti 2022

⏰ Last date to apply :
15th December 2022

Important Link of SRPF  Recruitment 2022

????OFFICIAL WEBSITE
????APPLY ONLINE
PDF  ADVERTISEMENT


4 Comments
  1. Admin says

    Maharashtra SRPF Bharti 2022 latest update is here.

  2. Swapnil says

    Sir,
    Gondia SRPF exam date kb se hai

Leave A Reply