Satara Police Bharti 2024

Satara Police Recruitment 2024 @ policerecruitment2024.mahait.org

2

Satara Police Bharti 2024 @ policerecruitment2024.mahait.org – Satara Police Department has issued the notification for the recruitment of “Police Constable (Shipai) & Police Constable (Shipai) Driver” Posts. There are total 235 vacancies available for this posts in Satara Police Department. Job Location for these posts is in Satara. The Candidates who are eligible for this posts they only apply in Satara Police. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to apply for the the posts is 31st March 2024. Online application link start from  5th March 2024. Candidates Read the complete details given below on this page regarding the Satara Police Recruitment 2024 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

सातारा पोलीस नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “पोलीस हवालदार (शिपाई), पोलीस हवालदार (शिपाई) चालक” पदांच्या एकूण 235 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 31 मार्च 2024 या तारखे पर्यंत अर्ज सादर करावे.. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

Satara Police Bharti 2024 Notification

Here we give the complete details of Satara Police Department Bharti 2024. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

Satara Police Bharti 2024 Details

 Recruitment Name :  Satara Police Department
 Number of Vacancies :  235 Posts
 Name of Post :  Police Constable (Shipai) & Police Constable (Shipai) Driver
 Job Location :  Satara,  Maharashtra
 Pay-Scale As per govt norms
 Application Mode :  Online Application Form
 Age Criteria : 
  • Open Category :- 18 to 28 Year
  • Reserve Category-18 to 33 Year

Satara Police Department Recruitment 2024 Vacancy Details

1. Police Constable (Shipai)  196 Posts
1. Police Constable (Shipai) Driver 39 Posts

Satara Police Constable Bharti 2024 – Eligibility Criteria

  •  For  Police Constable (Shipai) & Driver
12th should be passed from its respective boards

Application Fees Details

  •  For Open Category Candidates 
Rs. 450/-
  •  For Reserve Category Candidates 
Rs. 350/-

How to Apply for Satara Police Department Recruitment 2024

  • Visit http://policerecruitment2024.mahait.org/ or click the recruitment link below to get started.
  • You must first click the Recruitment Button in order to proceed.
  • After deciding which position you want to apply for, register by providing the required information.
  • Now, all required information must be carefully entered into the Maharashtra Police Bharti Online Form 2024.
  • Verify your entries, and then upload any required files, like a photo or a document that has been signed.
  • The application should then be submitted, and you should write down your application number.
  • Verify that you have submitted your application and paid the required payments.
  • Thus, you can apply online for the 2024 Maharashtra Police Recruitment using this manner.

Selection Process in Satara Police Career 2024

  • Physical Test,
  • Written Test,
  • Verification of Character Certificate,
  • Medical Test etc.

⏰ All Important Dates of Satara Police Shipai Bharti 2024

⏰ Last date to apply :
31st March 2024

Important Link of Satara Police Recruitment 2024

OFFICIAL WEBSITE
APPLY ONLINE
PDF  ADVERTISEMENT-CONSTABLESHORT
PDF  ADVERTISEMENT-CONSTABLEFULL
PDF  ADVERTISEMENT-DRIVER SHORT
PDF  ADVERTISEMENT-DRIVER FULL


Satara Police Bharti 2021 Written Exam

Satara police recruitment written exam will be held on ‘this’ day. Date of written exam has been announced and written exam dt. District Superintendent of Police, District Superintendent of Police Sameer Shaikh has informed that it will be held on 02 April 2023 from 8.30 to 10.00. Candidates eligible for the written test must reach the Namud examination center 2 (two) hours before. Admit card issued by Mahait for Auditor can be downloaded from the website policerecruitment2022.mahait.org.

पोलीस भरती २०२१ सर्व जिल्ह्याची २६ मार्च रोजी झालेल्या परिक्षेची आन्सर कि – Police Bharti 2021 Results

पोलीस भरती लेखी परीक्षेचे प्रवेश पत्र येथून डाउनलोड करा – Police Bharti Hall Ticket 2021

साताऱ्यात पोलीस भरतीची लेखी परीक्षा ‘या’ दिवशी होणार

साताऱ्यात पोलीस भरतीची लेखी परीक्षा ‘या’ दिवशी होणार. लेखी परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली असून लेखी परीक्षा दि. 02 एप्रिल 2023 रोजी 8.30 ते 10.00 या वेळेत होणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली आहे. लेखी परीक्षेस पात्र असलेल्या उमेदवारांनी नमुद परीक्षा केंद्रावर 2 (दोन) तासपूर्वी पोहोचणे आवश्यक आहे. लेखी परीक्षकसाठी महाआयटीकडून प्रवेशपत्र निर्गमित करण्यात आलेले policerecruitment2022.mahait.org या संकेतस्थळावरून डाउनलोड करून घ्यावे.

  • राज्यात पोलीस शिपाई भरतीसाठी राज्यभरातून लाखोंच्या संख्येने उमेदवारांनी आपले अर्ज केले आहेत. त्यांची नुकतीच शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यात आली. यानंतर आता लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. सातारा जिल्ह्यात पोलीस भरतीच्या लेखी परिक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची तात्पुरती निवड यादी 17 मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर आता लेखी परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली असून लेखी परीक्षा दि. 02 एप्रिल 2023 रोजी 8.30 ते 10.00 या वेळेत होणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली आहे.
  • जाहीर करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे की, सातारा जिल्हा पोलीस भरती 2021 मधील लेखी परीक्षेस पात्र झालेल्या उमेदवारांची साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाविद्यालय, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व धनंजयराव गाडगीळ महाविद्यालय या ठिकाणी ही परिक्षा होणार आहे.
  • लेखी परीक्षेस पात्र असलेल्या उमेदवारांनी नमुद परीक्षा केंद्रावर 2 (दोन) तासपूर्वी पोहोचणे आवश्यक आहे. परीक्षेस येण्यास विलंब झाल्यास कोणतीही सबब विचारात घेतली जाणार नाही, अशा उमेदवारांना परिक्षा केंद्रामध्ये प्रवेश दिला जाणार नाही. तसेच त्यांना लेखी परिक्षेकरिता पुन्हा संधी देण्यात येणार नाही.  उमेदवारांनी कोणत्याही प्रकारच्या भुलथापांना व आमिषाला बळी पडू नये. गैरप्रकार करताना कोणी आढळून असल्यास नियंत्रण कक्ष, सातारा यांचे 02162-233833 या क्रमांकावर संपर्क साधावा.
  • लेखी परिक्षा सुरु झाल्यानंतर ते परिक्षा कालावधी संपेपर्यंत कोणत्याही उमेदवारांस कोणत्याही कारणासाठी परिक्षा केंद्राबाहेर जाण्याची परवानगी दिली जाणार नाही. इतर जिल्ह्यातून तसेच सातारा जिल्ह्यातील दुर्गम भागातून येणाचा उमेदवारांची राहण्याची व्यवस्था छत्रपती शाहू क्रीडा संकूल, एस.टी. स्टॅन्ड शेजारी, सातारा या ठिकाणी करण्यात आलेली आहे. राहणेबाबत काही अडचणी आल्यास सहाय्यक पोलीस निरीक्षक, विठ्ठल शेलार गोबाईल क्र. 9923666064 यांचेशी संपर्क साधावा.
  • उमेदवारांकडे लेखी परिक्षेस येताना ‘ही’ कागदपत्रे आवश्यक
    • आवेदन अर्जाची प्रत
    • हॉल तिकीट प्रत
    • ओळखपत्राचा पुरावा म्हणून मुळ आधार कार्ड, ड्रायव्हींग लायसन्स, मतदानओळखपत्र) यापैकी एक ओळखपत्र आवश्यक आहे.
    • दोन पासपोर्ट साईज फोटो

Satara Police Results 2021

सातारा जिल्हा पोलीस भरती २०२१- लेखी चाचणी करिता पात्र उमेदवार यादी

Satara District Police Recruitment 2021- Eligible Candidate List for Written Test

List of Eligible Candidates

Satara Police Bharti 2022 Results and merit list published here. See the complete details and results below in pdf format.

Date Title Info
२० – जानेवारी – २०२३ सातारा जिल्हा पोलीस भरती 2021 शारीरिक व मैदानी चाचणी अंतिम गुणपत्रक यादी PDF view
१० – जानेवारी – २०२३ सातारा पोलीस भरती 2021– स्वेच्छेने नकार दिलेले उमेदवार PDF view
१० – जानेवारी – २०२३ सातारा पोलीस भरती सन २०२१- दिनांक 04/01/2023 ते 08/01/2023 रोजीचे शारीरिक चाचणी व मैदानी चाचणी गुणपत्रक PDF view
०६ – जानेवारी – २०२३ सातारा पोलीस भरती सन २०२१- दिनांक०५/०१/२०२३ रोजीचे शारीरिक चाचणी व मैदानी चाचणी गुणपत्रक PDF view
०६ – जानेवारी – २०२३ सातारा पोलीस भरती सन २०२१- दिनांक ०४/०१/२०२३ रोजीचे शारीरिक चाचणी व मैदानी चाचणी गुणपत्रक PDF view
०६ – जानेवारी – २०२३ प्रसिद्धीपत्रक सातारा पोलीस भरती सन २०२१ PDF view
०३ – जानेवारी – २०२३ पोलीस भरती उमेदवारांना जाहीर आवाहन PDF view
०३ – जानेवारी – २०२३ पोलीस शिपाई भरती २०२१- 04/01/2023 to 08/01/2023 PDF view

2 Comments
  1. Shalini Sutar says

    shalini raghunath sutar

  2. Admin says

    Satara Police Bharti 2024

Leave A Reply

Your email address will not be published.