पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी, लेखी परीक्षेची भरती सुरू, मोठी संधी

Post Vibhag Bharti 2024

0

Post Vibhag Bharti 2024 – नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची संधी आलेली आहे. विशेषतः, केंद्रीय सरकारच्या नोकरीची संधी तुमच्याकडे आहे. इच्छुक उमेदवारांनी वेळ वाया करू नका आणि या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा. ही एक प्रकारची मेगा किंवा बंपर भरती म्हणजे असेल. इच्छुक उमेदवारांनी तात्काळ या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा. या भरती प्रक्रियेची सर्वात महत्वाची आणि विशेष गोष्ट म्हणजे दहावी पास उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी सहजपणे अर्ज करू शकतात. ही भरती प्रक्रिया पोस्ट ऑफिस अर्थात इंडिया पोस्टकडून साकारली जाते. चला, तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची सोपी पद्धत. थेट पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. काही दिवसांपूर्वीच या भरती प्रक्रियेची अधिसूचना जाहीर केली गेली आहे. भरती प्रक्रियेची सुरुवात देखील झाली आहे. मग उशीर कशाला करता, तात्काळ या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा. ही भरती प्रक्रिया रिक्त पदांसाठी सुरु आहे. चला, तर मग लगेचच करा अर्ज.

ही भरती प्रक्रिया स्टाफ कार ड्रायव्हर पदासाठी सुरु आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता फक्त काही दिवसच शिल्लक आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 मे 2024 आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच अर्ज ही करावी लागेल. या भरती प्रक्रियेसाठी दहावी पास उमेदवार अर्ज करू शकतात.

फक्त दहावी पासच नाही तर अर्ज करणाऱ्या उमेदवारांना हलक्या, जड मोटार वाहनांसाठी वैध ड्रायव्हिंग परवाना असणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट लागू केली आहे, ज्यामुळे 18 ते 27 वयोगटातील उमेदवार हे अर्ज करू शकतात. उमेदवारांना ड्रायव्हिंग टेस्ट देखील या भरती प्रक्रियेसाठी द्यावे लागेल.

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज ही करावी लागेल. परंतु, भरलेल्या अर्जाची प्रत आपल्याला व्यवस्थापक, मेल मोटर सेवा, बेंगळुरू या पत्त्यावर पाठवावी लागेल. 14 मे 2024 च्या अगोदर आपल्याला या पत्त्यावर अर्ज पाठवावे लागेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही खरोखरच मोठी संधी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.