PCMC Police Bharti 2024

PCMC Police Constable Recruitment 2024

2

PCMC Police Bharti 2024 : Pimpri Chinchwad Police has issued the notification for the recruitment of ” Police Constable (Shipai)” Posts. There are total 262 vacancies available for this posts in PCMC Police. Job Location for these posts is in  Pune The Candidates who are eligible for this posts they only apply in Pimpri Chinchwad Police. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to apply for the the posts is 31st March 2024. Online application link start from 5th March 2024. Candidates Read the complete details given below on this page regarding the PCMC Police Recruitment 2024 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

पोलीस आयुक्त,पिंपरी चिंचवड पोलिस प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “पोलीस हवालदार (शिपाई)” पदांच्या एकूण 262 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 31 मार्च 2024 या तारखे पर्यंत अर्ज सादर करावे.. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

PCMC Police Peon Bharti 2024 Notification

Here we give the complete details of Pimpri Chinchwad Police Bharti 2024. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

PMC Police Bharti 2024 Details

 Recruitment Name :  Pimpri Chinchwad Police Department
 Number of Vacancies :  262 Posts
 Name of Post :  Police Constable (Shipai)
 Job Location :  Pune, 
 Pay-Scale as per the govt norms
 Application Mode :  Online Application Form
 Age Criteria : 
  • Open Category :- 18 to 28 Year
  • Reserve Category-18 to 33 Year

Pimpri Chinchwad Police Department Recruitment 2024 Vacancy Details

1. Police Constable (Shipai)  262 Posts

 Pimpri Chinchwad Police Department Bharti 2024 -Eligibility Criteria

  •  For  Police Constable (Shipai) 
12th should be passed from its respective boards

Application Fees Details

  •  For Open Category Candidates 
Rs. 450/-
  •  For Reserve Category Candidates 
Rs. 350/-

How to Apply for Pimpri Chinchwad Police Department  Recruitment 2024

  • Visit http://policerecruitment2024.mahait.org/ or click the recruitment link below to get started.
  • You must first click the Recruitment Button in order to proceed.
  • After deciding which position you want to apply for, register by providing the required information.
  • Now, all required information must be carefully entered into the Maharashtra Police Bharti Online Form 2024.
  • Verify your entries, and then upload any required files, like a photo or a document that has been signed.
  • The application should then be submitted, and you should write down your application number.
  • Verify that you have submitted your application and paid the required payments.
  • Thus, you can apply online for the 2024 Maharashtra Police Recruitment using this manner.

Selection Process in Pimpri Chinchwad Police Recruitment 2024

  • Physical Test,
  • Written Test,
  • Verification of Character Certificate,
  • Medical Test etc.

⏰ All Important Dates of PCPC Police Constable Vacancy 2024

⏰ Last date to apply :
31st March 2024

Important Link of Pimpri Chinchwad Police Recruitment 2024

OFFICIAL WEBSITE
APPLY ONLINE
PDF  ADVERTISEMENT

 


PCMC Police Bharti 2022 : Latest updates regarding PCMC Police Recruitment 2022 is that 200 vacancies are going to be recruited in Pimpri-Chinchwad Police Commissionerate.. Maharashtra is going to recruit 18000 posts in the coming weeks. Candidates Read the complete details given below on this page regarding the PCMC Police Bharti  2022 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Police Bharti- १८ हजार पोलीस भरतीची जाहिरात येत्या आठवड्यात,

पिंपरी : शहर पोलीस दलासाठी आणखी मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्यासाठी राज्यातील पोलीस भरतीत २०० जागा पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी भरण्यात येतील, तसेच आयुक्तालयाला नवीन वाहनांसाठी दोन कोटी रुपये देण्यात येतील, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. 

PCMC Police Bharti 2022

पालकमंत्री पाटील यांचा शुक्रवारी शहरात दौरा झाला. त्यावेळी त्यांनी पोलीस आयुक्तालयाला भेट दिली. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अपर आयुक्त डॉ. संजय शिंदे, उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे, मंचक इप्पर, आनंद भोईटे, उपस्थित होते. चंद्रकांत पाटील म्हणाले, पिंपरीचिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी व मुख्यालयासाठीच्या जागांचे प्रस्ताव मार्गी लावण्यात येतील.


 

Pimpri Chinchwad Police Constable Recruitment-2021 Provisional Selection List and Waiting List.

पिंपरी चिंचवड पोलीस शिपाई भरती-२०२१ तात्पुरती निवडसूची व प्रतीक्षासूची.

Selection List & Waiting List


PCMC Police Bharti 2021 Written Exam

Pimpri Chinchwad City Police Force is recruiting for 216 Police constable vacancies. The field test of this police recruitment has been conducted and now the date of the written test has been announced. The written exam will be held tomorrow Sunday (April 2) at 8:30 am. Candidates to policerecruitment2022. The admit card for the written exam can be downloaded from the website mahait.org.

उद्या होणार पिंपरी चिंचवड पोलीस भरतीची लेखी परीक्षा

पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील पोलीस शिपाई पदाच्या रिक्त 216 जागांसाठी भरती केली जात आहे. या पोलीस भरतीची मैदानी चाचणी पार पडली असून आता लेखी परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. उद्या  रविवारी (दि. 2 एप्रिल) सकाळी साडेआठ वाजता लेखी परीक्षा होणार आहे. उमेदवारांना policerecruitment2022. mahait.org  या संकेतस्थळावरून लेखी परीक्षेचे प्रवेश पत्र डाउनलोड करता येणार आहे.

  • पोलीस शिपाई पदासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची भरती सुरु आहे. पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील पोलीस भरतीच्या दुसऱ्या टप्प्यात 216 पोलीस शिपाई पदांसाठी 15 हजार 147 उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यातील 11 हजार 825 पुरुष तर 2 हजार 91 महिला उमेदवारांसह 13 हजार 916 उमेदवारांनी शुल्क भरले.
  • शुल्क भरलेल्या उमेदवारांना भरती प्रक्रियेसाठी नेमलेली त्रयस्थ संस्था महा-आयटी (mahait) यांच्याकडून ऑनलाइन प्रवेशपत्र देण्यात आले. त्यातील 9 हजार 772 उमेदवारांनी 30 जानेवारी ते 16 फेब्रुवारी या कालावधीत राज्य राखीव पोलीस बल (srpf) गट क्रमांक 02, वानवडी, हडपसर, पुणे येथे मैदानी चाचणी दिली.

 लेखी परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली असून पात्र उमेदवारांसाठी पोलिसांकडून पुढील सूचना देण्यात आल्या आहेत –

  1. मैदानी चाचणीच्यावेळी देण्यात आलेले प्रवेशपत्र व लेखी परिक्षेचे प्रवेशपत्र असे दोन्ही प्रवेशपत्र उमेदवाराकडे असतील तरच परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाईल. अन्यथा लेखी परीक्षेसाठी प्रवेश दिला जाणार नाही. तसेच स्वतःचे पासपोर्ट साईज आकाराचे प्रवेशपत्रामध्ये नमूद केलेल्या फोटोची एक प्रत सोबत आणावी.
  2. लेखी परीक्षा 90 मिनिटांची व 100 गुणांसाठी आहे.
  3. परीक्षा मराठी भाषेत घेण्यात येईल.
  4. उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरु होण्यापूर्वी दोन तास अगोदर सकाळी सहा वाजता पोहोचणे अपेक्षित आहे. परिक्षेस येण्यास विलंब झाल्यास कोणतीही सबब विचारात घेतली जाणार नाही. अशा उमेदवारांना परिक्षा केंद्रामध्ये प्रवेश दिला जाणार नाही. तसेच त्यांना लेखी परिक्षेकरिता पुन्हा संधी दिली जाणार नाही.
  5. उत्तरपत्रिका कार्बनलेस ओ.एम.आर. (OMR Sheet) प्रकारची दोन प्रतीत असेल व दुय्यम प्रत उमेदवारास त्याच्या सोबत घेऊन जाण्यास परवानगी देण्यात आली आहे.
  6. ओएमआर शीट वरील सूचनांचे काटकोरपणे पालन करावे. तसेच फक्त काळ्या शाईचे बॉल पॉइंट पेन सोबत आणावे.
  7. ओएमआर शीटवर स्वतःची ओळख उघड होईल असे कोणतेही चिन्ह (Pimpri Chinchwad Police Recruitment)नमूद करु नये. नाव लिहू नये. खाडाखोड अथवा पुनर्लेखन करु नये. असे आढळून आल्यास त्यास भरती प्रक्रियेतून बाद ठरविण्यात येईल.
  8. उमेदवार कॉपी करताना आढळून आल्यास त्याच्याविरुध्द कायदेशिर कारवाई करण्यात येईल. तसेच त्यास भरती प्रक्रियेतून बाद ठरवून त्याची उमेदवारी रद्द करण्यात येईल.
  9. कोणीही उमेदवारांनी सॅक / बॅग अथवा किंमती वस्तू सोबत आणून नयेत त्या गहाळ झाल्यास जबाबदारी या कार्यालयाची नाही.
  10. परीक्षा केंद्रात एकदा प्रवेश केल्यानंतर परीक्षा संपेपर्यंत बाहेर जाण्यास सक्त मनाई राहील.
  11. परीक्षा केंद्रात मोबाईल फोन / डिजीटल वॉच / डिजीटल डायरी / मायक्रोफोन / कॅलक्युलेटर / नोटपॅड / नोटस् पुस्तके / ईअरफोन / hearing aide device इत्यादी तसेच इतर कुठलेही असे साहित्य, ज्याचा कॉपी करण्यासाठी उपयोग होईल अथवा उपयोग होऊ शकतो असे साहित्य आण्ण्यास सक्त मनाई आहे. असे करणारा उमेदवार आढळून आल्यास त्यास त्याच क्षणी बाद ठरवून त्याची उमेदवारी रद्द करण्यात येईल. तसेच कसुरदाराविरुध्द कायदेशिर कारवाई करण्यात येईल.
  12. अंतिम निकाल लागल्यानंतर उमेदवारांना लेखी परिक्षेस प्राप्त गुणांसंदर्भात काही शंका / तक्रार असल्यास त्या संदर्भात निकालानंतर 24 तासाच्या आत उमेदवारांनी अपर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड (भरती अध्यक्ष) यांच्या नांवाने 200 रुपये शुल्कासह हजर राहून लेखी निवेदन सादर करावे. 24 तासानंतर येणा-या उमेदवारांच्या निवेदनाचा विचार करण्यात येणार नाही.
  13. उमेदवारांनी कोणत्याही प्रकारच्या भूलथापांना व आमिषाला बळी पडू नये. गैरप्रकार करताना कोणी आढळून आल्यास नियंत्रण कक्ष पिंपरी चिंचवड 020-27352500/020-27352600 या क्रमांकावर संपर्क साधावा.

PCMC Police Bharti Results-Selection Lists

Pimpri Chinchwad Police Constable Recruitment 2021- List of Eligible Candidates for Written Exam.

पिंपरी चिंचवड पोलीस शिपाई भरती २०२१- लेखी परीक्षाकरिता पात्र उमेदवारांची यादी.

List of Eligible Candidates

पिंपरी चिंचवड पोलीस शिपाई भरती -2021 लेखी परीक्षेकरीता पात्र ठरलेल्या उमेदवारांची तात्पुरती यादी.

Provisional List of Qualified Candidates for Pimpri Chinchwad Police Constable Recruitment-2021 Written Exam.

List of Eligible Candidates

Pimpri Chinchwad – PCMC Police Recruitment Provisional Selection List has been published. Shortlisted candidates from waiting list to provisional shortlist Incorporating on Wednesday, 8/03/2023 at 09:00 AM at Police Headquarters, Ankush Bo-Hade Vidyalaya, Nigdi. Will be present with the following documents. It should be noted that if the candidate is absent on the said day, he/she will be excluded from the further process of Police Recruitment- 2019. 1) All original documents. 2) 01 set of photocopies of all original documents. 3) Photo – 10 should be accompanied by these documents.

PCMC पोलीस भरती तात्पुरती निवड यादी प्रकाशित करण्यात आली आहे. निवड यादीतील उमेदवार यांनी प्रतिक्षायादीमधून तात्पुरत्या निवड यादीमध्ये समाविष्ठ करण्यात बुधवार, दिनांक ८/०३/२०२३ रोजी पोलीस मुख्यालय, अंकुश बो-हाडे विद्यालय, निगडी येथे सकाळी ०९:०० वा. खालील कागदपत्रांसह उपस्थित राहतील. सदर दिवशी उमेदवार गैरहजर राहील्यास त्यांना पोलीस भरती- २०१९ चे पुढील प्रक्रियेमधून वगळण्यात येईल याची नोंद घ्यावी.
१) सर्व मुळ कागदपत्रे. २) सर्व मुळ कागदपत्रांच्या छायांकीत प्रती ०१ संच. ३) फोटो – १० या कागतपत्रांसोबत हजार राहावे.

PCMC Police Bharti Results PCMC Police Bharti Results-1





2 Comments
  1. Admin says

    PCMC Police Recruitment 2022 Details and Application Form link given here

  2. Admin says

    PCMC Police Constable Recruitment 2024

Leave A Reply

Your email address will not be published.