Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
PSIRA YES इंटर्नशिप प्रोग्राम 2026 : तरुण पदवीधरांसाठी करिअर घडवणारी सुवर्णसंधी! | PSIRA YES 2026!
दक्षिण आफ्रिकेतील Private Security Industry Regulatory Authority (PSIRA) यांनी Youth Employment Service (YES) Programme 2026/2027 साठी अधिकृतपणे अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. या महत्वाकांक्षी कार्यक्रमाअंतर्गत बेरोजगार पदवीधरांना १२…
नोकरी बदलली तरी ईपीएफ सुरक्षितच! नियम काय सांगतात? जाणून घ्या सविस्तर! | EPF Remains Safe After Job…
नोकरी बदलताना अनेक कर्मचाऱ्यांच्या मनात एकच प्रश्न असतो— “आता माझ्या पीएफ खात्यातील पैशांचं काय होणार?” नोकरी सोडल्यानंतर ईपीएफमधील रक्कम नष्ट होते का, की ती सुरक्षित राहते? चला तर मग, याबाबतचे नियम सोप्या भाषेत समजून घेऊया.नोकरी…
लाडकी बहीण योजना: ₹3000 खात्यात?-₹3000 Coming Soon?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. आचारसंहिता संपल्यानंतर डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांचा एकत्रित हप्ता मिळण्याची शक्यता असून पुढील ३ ते ४ दिवसांत तब्बल ३००० रुपये खात्यात जमा होऊ शकतात.…
सेट परीक्षा येत्या जूनमध्ये; लवकरच अधिकृत घोषणा! | SET Exam in June; Official Announcement Soon!
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या SET विभागातर्फे आयोजित होणारी SET परीक्षा येत्या जून महिन्यात घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. परीक्षेची अधिकृत घोषणा लवकरच विद्यापीठाकडून केली जाणार असून, परीक्षेच्या प्रतीक्षेत असलेल्या…
मतदार नोंदणीची शेवटची संधी!-Last Chance for Voter Registration!
विधान परिषदेच्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची अंतिम मतदार यादी जाहीर झाली असून, अद्याप नोंदणी न केलेल्या पात्र मतदारांसाठी ही शेवटची संधी असल्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी स्पष्ट केले आहे.पदवीधर व शिक्षक मतदारांनी…
शिक्षक पगाराचा मार्ग मोकळा!-Teacher Salaries: Approvals Cleared!
शिक्षकांच्या पगारपत्रकावर सह्या केल्याने ठेवलेला अडथळा अखेर दूर झाला आहे. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी पुढील दोन दिवसांत पगारपत्रकांवर सह्या करण्याचा निर्णय घेतल्यामुळे शिक्षक-शिक्षकेतरांना थांबलेला पगार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.…
YCMOU परीक्षा 2026 पुढे ढकलल्या; विद्यार्थ्यांची तयारी प्रभावित? | YCMOU 2026 Exams Postponed;…
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या (YCMOU) हिवाळी परीक्षा 2026 काही तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. महापालिका सार्वत्रिक निवडणुकींअंतर्गत १५ जानेवारीला मतदान आणि १६ जानेवारीला मतमोजणी असल्याने, ११, १४, १५ आणि १६ जानेवारीसाठी…
आरटीई २०२६-२७: शाळा पडताळणी प्रक्रिया सुरू! | RTE 2026-27: School Verification Process Started!
शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना खासगी विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये २५% आरक्षित जागा उपलब्ध करून देण्यासाठी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रियेचा पहिला टप्पा ९…
महिलांना प्रचारातून रोजगार!-Women Earn via Campaign Work!
महापालिका निवडणुकीत गरजू महिलांसाठी प्रचारकाम एक आर्थिक संधी ठरली आहे. सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत महिलांना ३०० रुपये, संध्याकाळी ४ ते रात्री ८ वाजेपर्यंतही ३०० रुपये, तसेच दुपारचे जेवण आणि घरपोच गाडीची सोय मिळत असल्याने महिला…
३० लाख नोकऱ्यांवर संकट!-30 Lakh Jobs at Risk!
अमेरिकेने वाढवलेल्या शुल्कांमुळे तामिळनाडूच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असून, राज्यातील सुमारे ३० लाख नोकऱ्या धोक्यात असल्याचा थेट इशारा तामिळनाडू सरकारने केंद्र सरकारला दिला आहे. परिस्थिती अशीच राहिली, तर अनेक लघु व…
