जीएसटी अभय योजना – 31 मार्चपर्यंत संधी!-GST Amnesty – Apply by March 31!

वस्तू व सेवाकर (जीएसटी) कायदा नव्याने लागू झाल्याने सुरुवातीच्या टप्प्यात व्यापारी आणि करदात्यांकडून काही चुका झाल्या. या चुकांमुळे त्यांना अतिरिक्त व्याज आणि दंड भरावा लागत आहे. या अडचणी दूर करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने जीएसटी अभय…

स्वयंपुनर्विकासासाठी कर्ज सुलभ होणार! | Easier Loans for Redevelopment!

राज्यातील गृहनिर्माण सोसायट्यांच्या स्वयंपुनर्विकासाला चालना देण्यासाठी ‘राष्ट्रीय सहकारी विकास निगम’ (NCDC) कडून कर्ज उपलब्ध करून देण्याचा मार्ग लवकरच मोकळा होणार आहे. येत्या तीन महिन्यांत ‘NCDC’च्या उपविधींमध्ये बदल करण्यात येणार असून,…

पुणे विद्यापीठाचा प्लेसमेंट सेल तीन महिन्यांत कार्यान्वित! | Pune University Placement Active!

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा प्लेसमेंट सेल येत्या तीन महिन्यांत सर्व सुविधांसह कार्यान्वित केला जाणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी दिली. प्लेसमेंट सेलसाठी स्वतंत्र मनुष्यबळाची नेमणूक केली जाणार असून,…

पालिकेच्या नाविन्यता कक्षातील गोंधळ उघड! | Innovation Cell Chaos Exposed!

पालिकेत नाविन्यता कक्ष (इनोव्हेशन सेल) स्थापन करून २२ अधिकारी, कर्मचारी आणि अभियंते नियुक्त करण्यात आले. मात्र, या कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्रच देण्यात आले नसल्याचे धक्कादायक सत्य माहिती अधिकारातून समोर आले आहे. तसेच, या कक्षात कार्यरत…

शिधापत्रिका-आधार लिंकिंग मुदतवाढ!-Ration-Aadhaar Deadline Extended!

राज्य सरकारने शिधापत्रिका धारकांसाठी आधार क्रमांक जोडण्याची (ई-केवायसी) अंतिम मुदत 31 मार्चपर्यंत वाढवली आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या या निर्णयामुळे अनेक लाभार्थींना दिलासा मिळाला आहे. ग्रामीण भागात अजूनही लाखो शिधापत्रिका धारकांना…

मीडिया सेल स्थापन! फेक न्यूजवर कारवाई! | Media Cell Formed! Action on Fake News!

सरकारचा महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र सरकारने मीडिया मॉनिटरिंग सेल स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारविषयी प्रसारित होणाऱ्या सकारात्मक आणि नकारात्मक बातम्यांचे निरीक्षण तसेच बनावट बातम्यांवर कारवाई करण्यासाठी हा सेल कार्यरत…

वैद्यकीय परीक्षांसाठी नवीन पद्धती! – Medical Exams with New System!

विद्यापीठाच्या हिवाळी-२०२४ सत्रातील चौथ्या टप्प्यातील लेखी परीक्षा २२ मार्चपासून सुरू होत असून, त्या ९ एप्रिलपर्यंत चालणार आहेत. या परीक्षांसाठी राज्यभरातील १०४ परीक्षा केंद्रांवर एकूण १६,४१४ विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत. वैद्यकीय…

आर्थिक सुधारणा, वाढीव मदत! | Economic Growth, Increased Aid!

राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना वाढीव मदत देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत स्पष्ट केले. त्यामुळे लाभार्थींना २१०० रुपयांच्या मदतीसाठी प्रतीक्षा करावी…

घरबसल्या करा ‘ई-केवायसी! – Complete ‘E-KYC’ from Home!

राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने शिधापत्रिकाधारकांना त्यांच्या रेशनकार्डला आधार क्रमांक जोडण्यासाठी ३१ मार्चपर्यंतची मुदत दिली आहे. पुणे जिल्ह्यातील ६६% शिधापत्रिकाधारकांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे. आता ‘मेरा ई-केवायसी’…

आरटीओ अंधारात! सेवा ठप्प! | RTO in Darkness! Services Halted!

पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा (आरटीओ) वीजपुरवठा तब्बल २४ तास ठप्प राहिला. बुधवारी सायंकाळी वीज गेल्यानंतर गुरुवारी संध्याकाळपर्यंत ती सुरळीत झाली नाही. विशेष म्हणजे, कार्यालयातील जनरेटरही बंद असल्याने संपूर्ण कामकाज ठप्प झाले.…