Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
आदिवासी आरक्षणातील रिक्त पदे भरा!-Fill Vacant Tribal Quota Posts!
आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शासन सतत विविध योजना राबवित आहे. समाजाला आरक्षणाच्या हक्कानुसार सरकारी सेवेत प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदे त्वरेने भरली जाणे गरजेचे असल्याचे आदिवासी विकास मंत्री…
रोजगार संधी – लगेच नोंदणी करा!-Job Fair – Register Now!
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा २७ सप्टेंबरला सकाळी १० वाजता पटवर्धन हायस्कूलमध्ये होणार आहे. या मेळाव्याद्वारे जिल्ह्यातील बेरोजगारांना विविध क्षेत्रातील नोकरीच्या…
स.टी. कंत्राटी भरती कामगारवर्गावर अन्याय-ST Contract Hiring Worker Betrayal
महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस-पवार सरकारने एस.टी. महामंडळातील १७,४५० चालक व सहाय्यक पदांवर कंत्राटी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. हा फक्त प्रशासनिक आदेश नाही, तर कामगारवर्गाचा उघड विश्वासघात आहे, असे उद्योग विश्लेषक आणि कामगार हक्कांवर लक्ष…
टीईटी निर्णय शिक्षकांवर दडपण!-TET Decision Teacher Pressure!
शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे राज्यातील हजारो शिक्षक मानसिक आणि व्यावसायिक दडपणाखाली आले आहेत.…
पीएमपी सहव्यवस्थापकीय संचालक पद रिक्त, कामे ठप्प! | PMT Director Post Vacant Halt!
पुणे महानगर परिवहन महामंडळातील (PMT) सहव्यवस्थापकीय संचालक पद सव्वा महिना रिक्त आहे. राज्य सरकारकडून या पदासाठी अद्याप कोणतीही नियुक्ती केलेली नाही. परिणामी, अनेक प्रशासकीय कामे खोळंबली आहेत आणि नियमभंग करणाऱ्या कर्मचार्यांची कारवाई…
एमपीएससी गैरमार्ग कारवाईवर मॅटचा निर्णय! | MAT Upholds MPSC Misconduct Action!
महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) एमपीएससीच्या गैरव्यवहार प्रकरणातील कारवाई योग्य असल्याचे मान्य करत, गैरमार्गाचा वापर करणाऱ्या उमेदवारांची याचिका फेटाळून लावली. न्यायालयाने स्पष्ट केले की, स्पर्धा परीक्षांमध्ये चुकीच्या मार्गांचा…
देवनार पशुवधगृहातील रिक्त पदांसाठी महत्त्वाची भरती! | Deonar Abattoir Vacancy Recruitment!
मुंबई महापालिकेच्या (BMC) देवनार पशुवधगृहातील (Deonar Abattoir) चतुर्थ श्रेणीतील कामगार संवर्गात एकूण १८६ रिक्त पदे आहेत. यापैकी स्वच्छतेच्या कामांसाठी ३८ पदे सरळ सेवेच्या माध्यमातून भरली जाणार आहेत.ऑनलाईन परीक्षेसाठी…
ICAI CA जानेवारी परीक्षा 2026 ची वेळापत्रक जाहीर! | ICAI CA 2026 Exam Dates Out!
भारतीय चार्टर्ड अकाउंटंट्स संस्था (ICAI) ने अखेर CA जानेवारी 2026 परीक्षेचे अधिकृत वेळापत्रक (Datesheet) जाहीर केले आहे. या वेळापत्रकात Final, Intermediate आणि Foundation या सर्व स्तरांच्या परीक्षांचा समावेश आहे. इच्छुक उमेदवारांना अधिकृत…
एसबीआय शिष्यवृत्ती २०२५ ! – SBI Scholarship 2025 !
भारतीय स्टेट बँकेने त्यांच्या ७५व्या वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी मोठी आनंदवार्ता दिली आहे. ‘एसबीआय प्लॅटिनम जुबिली आशा शिष्यवृत्ती २०२५’ या योजनेअंतर्गत देशभरातील तब्बल २३ हजारांहून अधिक होतकरू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ…
एमपीएससी लिपिक-टंकलेखक भरतीतील ढिसाळपणा – विद्यार्थ्यांचा रोष वाढतोय! | MPSC Clerk Recruitment…
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जानेवारी २०२३ मध्ये लिपिक-टंकलेखक पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली. त्यानंतर एप्रिल २०२३ मध्ये पूर्व परीक्षा, डिसेंबर २०२३ मध्ये मुख्य परीक्षा आणि जुलै २०२४ मध्ये कौशल्य चाचणी पार पडली. मात्र, या कौशल्य चाचणीत अनेक…
