Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
नागालँड पोलिस जीडी भरती २०२५: १,१७६ पदांसाठी थेट ऑनलाइन अर्ज सुरू! | Nagaland Police GD Recruitment…
पोलिस नोकरीच्या शोधात असलेल्या इच्छुक उमेदवारांसाठी नागालँड पोलिसांकडून एक उत्साहवर्धक बातमी आली आहे. कॉन्स्टेबल (जीडी) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून, एकूण १,१७६ रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. ही भरती सर्व इच्छुक…
MPSC परीक्षा २०२५: एएमव्हीआय पद गायब, ४६० पेक्षा जास्त जागा रिक्त, विद्यार्थ्यांमध्ये संताप! | MPSC…
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नुकतीच 'महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५' ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीमध्ये चार संवर्गांसाठी एकूण ९३८ पदांची भरती जाहीर करण्यात आली होती. मात्र, या जाहिरातीत 'सहाय्यक मोटार वाहन…
लाडकी बहिण योजनेत खुशखबर: सप्टेंबर हप्त्यासाठी पैसे लवकरच खात्यात जमा होणार! | Good News for Ladki…
महाराष्ट्रातील लाडकी बहिण योजनेत सहभागी असलेल्या लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत असलेल्या महिला आता थोड्याच दिवसांत आपले पैसे थेट खात्यात पाहू शकणार आहेत. राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडून…
DMER पदभरती परीक्षा वेळापत्रकात सुधारणा: १३ ते १५ ऑक्टोबरला होणार परीक्षा! | DMER Exam Rescheduled…
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या (Department of Medical Education and Pharmaceuticals) अधिपत्याखालील शासकीय दंतमहाविद्यालये व संलग्न रुग्णालयातील गट-क तांत्रिक/अतांत्रिक संवर्गातील सरळसेवा कोट्यात रिक्त असलेल्या पदांसाठी आयोजित…
अनुसूचित जाती प्रशिक्षण!-SC Student Skill Training!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) आणि छत्रपती संभाजीनगर येथील इंडो-जर्मन टूल रूम यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी कमी कालावधीचे कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जात आहेत. या…
प्राध्यापक भरती लांबणीवर!-Professor Recruitment Delayed!
राज्यातील प्राध्यापक भरती पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. राज्यातील जवळपास ११ हजार जागा रिक्त असताना, प्रत्यक्षात फक्त ४७.२७ टक्के म्हणजे जवळपास ५,२०० जागांसाठीच भरती प्रक्रिया सुरू आहे. उच्च शिक्षण विभागाने प्राध्यापक भरतीस मान्यता…
राज्यसेवा पूर्वपरीक्षेचे वेळापत्रक बदलले: नऊ डिसेंबरला होणार परीक्षा! | State Service Exam…
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विविध स्पर्धा परीक्षांच्या वेळापत्रकात नुकताच बदल केले आहेत. गेल्या आठवड्यात राज्यात झालेल्या पूरस्थितीमुळे २८ सप्टेंबर रोजी होणारी ‘महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा २०२५’ पुढे ढकलण्यात आली होती.…
राज्य लोकसेवा आयोगाद्वारे गट-ब संवर्गातील नोकऱ्या: एकूण १३२ पदे उपलब्ध! | Group-B Government Jobs…
महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत विविध आस्थापनांमध्ये गट-ब संवर्गातील नोकऱ्या भरतीसाठी राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या भरतीत मुख्याध्यापक, शासकीय तंत्र माध्यमिक…
५८५ रुपयांत वर्षभर फ्री एसटी प्रवास!-Travel Free All Year for Just ₹585!
राज्य मार्ग परिवहन महामंडळानं (MSRTC) आपल्या वयोवृद्ध नागरिकांसाठी भारीच योजना काढलीय रे! आता फक्त ५८५ रुपयांत वर्षभर सगळ्या महाराष्ट्रात एसटीनं हवे तिकडे प्रवास करता येणार – आणि तोही फुकटात!या भन्नाट योजनेचं नाव ठेवलंय — ‘अमृत…
ई-केवायसीमुळे हप्ता अडणार?-e-KYC May Stall Haptas?
अरे बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आता मोठा अपडेट समोर आला आहे! राज्य सरकारनं ई-केवायसी (e-KYC) अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ असा की, नोव्हेंबरपूर्वी ई-केवायसी पूर्ण न झाल्यास पुढील हप्ते (नोव्हेंबर आणि…
